वाक्प्रचार

Wikiquote कडून

[संपादन] स्वर

 -  -  -  -  -  -  -  -  -  - अंं -  अः

[संपादन] मिश्र

 - ॠ - लृ - लॄ

[संपादन] व्यंजन

क वर्ग -     
च वर्ग -
ट वर्ग -
त वर्ग -
प वर्ग -

अवर्गीय व्यंजने: य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ ही "अवर्गीय व्यंजने" होत.

क्ष व ज्ञ ही संयुक्त व्यंजने होत.

[संपादन] मूळाक्षर अ

  • अंगात पाणी असणे

[संपादन] मूळाक्षर आ

  • आगपाखड करणे.
  • आडवा हात मारणे

[संपादन] मूळाक्षर इ

  • इरेला पेटणे.

[संपादन] मूळाक्षर ई

[संपादन] मूळाक्षर उ

उंटावरून शेळ्या हाकणे.

[संपादन] मूळाक्षर ऊ

[संपादन] मूळाक्षर ए

[संपादन] मूळाक्षर ऐ

[संपादन] मूळाक्षर ओ

[संपादन] मूळाक्षर औ

[संपादन] मूळाक्षर ऋ

[संपादन] मूळाक्षर क

  • कुरघोडी करणे.
  • कस्पटासमान लेखणे.
  • कट शिजवणे.
  • कानाखाली आवाज काढणे

[संपादन] मूळाक्षर ख

  • खडे चारणे

[संपादन] मूळाक्षर ग

  • गर्भगळित होणे

[संपादन] मूळाक्षर घ

  • घरकोम्बडा होणे

[संपादन] मूळाक्षर च

  • चित्त थाऱ्यावर नसणे

[संपादन] मूळाक्षर छ

[संपादन] मूळाक्षर ज

  • जमीनदोस्त करणे

[संपादन] मूळाक्षर झ

[संपादन] मूळाक्षर ट

[संपादन] मूळाक्षर ठ

[संपादन] मूळाक्षर ड

  • डोळे लावून बसणे.
  • डोंगर पोखरून उंदीर काढणे.
  • डोके खाजवणे.
  • डोक्यावर घेणे.

[संपादन] मूळाक्षर ढ

[संपादन] मूळाक्षर ण

[संपादन] मूळाक्षर त

  • तलावारिला पाणी देणे

[संपादन] मूळाक्षर थ

  • थवे चारने

[संपादन] मूळाक्षर द

  • दात ओठ खाणे.
  • दोनाचे चार हात करणे - लग्न करणे

[संपादन] मूळाक्षर ध

  • धुळ चारणे
  • धचा मा करणे

[संपादन] मूळाक्षर न

  • नाकाने कांदे सोलणे

[संपादन] मूळाक्षर प

  • पाचवीला पुजलेले असणे.
  • पोटात दुखणे

[संपादन] मूळाक्षर फ

[संपादन] मूळाक्षर ब

[संपादन] मूळाक्षर भ

  • भाव खाणे.
  • भान हरपणे.

[संपादन] मूळाक्षर म

  • मती गुंग होणे.

[संपादन] मूळाक्षर य

[संपादन] मूळाक्षर र

  • राम नसणे.

[संपादन] मूळाक्षर ल

  • लष्कराच्या भाकऱ्या भाजणे.

[संपादन] मूळाक्षर व

  • वड्याचे तेल वांग्यावर काढणे.
  • वाटाण्याच्या अक्षता लावणे.

[संपादन] मूळाक्षर श

शाळा होणे

[संपादन] मूळाक्षर ष

[संपादन] मूळाक्षर स

  • स्वर्ग दोन बोटे उरणे
  • सुतावरून स्वर्ग गाठणे

[संपादन] मूळाक्षर ह

  • हिरवा कंदील दाखवणे.
  • हात देणे.
  • हात दाखवणे.
  • हात टेकणे.
  • हात पसरणे.
  • हात हलवत परतणे.
  • हात लावणे.
  • हात हातात घेणे.
  • हाती लागणे.

[संपादन] मूळाक्षर क्ष

[संपादन] मूळाक्षर ज्ञ

वैयक्‍तिक साधने