केदार जोशी

Wikiquote कडून
येथे जा: सुचालन, शोध

केदार जोशी

 • The best thing about the world is that it has a mysterious structure and the worst thing is that it has a grievous structure.
  • भाषांतर: या जगातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या जगात गूढपणा आहे, आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे या जगात दुःख़ आहे.
 • The world exists to let Man philosophize.
  • भाषांतर: हे विश्व मनुष्याला तत्त्वचिंतन करता यावं या उद्देशाने अस्तित्वात आहे.
 • The world is a contradiction, the universe a paradox.
  • भाषांतर: हे जग एक विसंगती आहे, व हे विश्व एक विरोधाभास आहे.
 • Truth is orphan without matter, and matter is impotent without truth.
  • भाषांतर: सत्य हे पदार्थाशिवाय पोरकं आहे, व पदार्थ हा सत्याशिवाय दुर्बल आहे.