"अभिव्यक्तिस्वातंत्र्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Wikiquote कडून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ४: ओळ ४:
*अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे दुस-यावर चिखलफेक करणे नसून ते विचारांचे आणि अनुभूतीचे स्वातंत्र्य आहे. - [[ह. मो. मराठे]]
*अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे दुस-यावर चिखलफेक करणे नसून ते विचारांचे आणि अनुभूतीचे स्वातंत्र्य आहे. - [[ह. मो. मराठे]]
Google च्या http://marathi.webdunia.com/miscellaneous/literature/sahityasammelan09/0903/22/1090322022_1.htm ची कॅश आहे. 9 Dec 2009 23:46:15 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
Google च्या http://marathi.webdunia.com/miscellaneous/literature/sahityasammelan09/0903/22/1090322022_1.htm ची कॅश आहे. 9 Dec 2009 23:46:15 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
*स्वातंत्र्यही भिक किंवा दान म्हणून मिळणारी गोष्ट नसून ती मिळवण्याची गोष्ट आहे आणि जगातल्या सर्वच गोष्टींप्रमाणेच स्वातंत्र्याचीही एक किमंत आहे.मात्रही किंमत किती आणि कोणती हे आधीच ठाऊक होऊ शकत नाही.स्वातंत्र्य मिळविताना आणि ते मिळाल्यावर एक मुल्य म्हणून ते राबविताना किंवा टिकविताना हि किमंत उलगडत जाते आणि प्रत्येक पावलावर ती मोजावीच लागते.नो सुलभ हप्ते, नो कर्ज. स्वातंत्र्यही ज्याची गरज आहे चैन नव्हे, धारणा आहे मौज नव्हे त्याला हे आतूनच उमगलेलं असतं.जगताना जे खर आहे तेच लिहितानाही खरं आहे.लिहिण काही आकाशात होत नाही.तो हजार हिश्शान जगण्याचाच अनुषंग आहे.जगताना लोभामुळे अथवा भयापोटी हजार तडजोडी करणारा माणूस लिहिताना अचानक वेगळा होईल का ? कसा ?

मी स्वातंत्र्य राबबविताना 'जे आणि जस' जगतो 'ते आणि तस' जगातील प्रत्येक माणूस जगलातर ते मला योग्य आणि न्याय्य वाटत का ? 'हाच स्वातंत्र्याची नैतीक वैधता ठरविण्याचा एकमेव आधार आहे म्हणून स्वातंत्र्याची चर्चा करताना दगडमारण्याचं अथवा थूंकण्याचं स्वातंत्र्य घेणार्‍या माणसाची चर्चा नको. आणि आतातरी स्त्रीची गणना आपण 'मनुष्य-कोटी'त करूया प्रत्येकवेळी तीच्यासाठी वेगळे निकष कशाला ? स्वांतत्र्य एक 'मानवी' मूल्य आहे. बायकांसाठी किंवा पुरूषांसाठी वेगवेगळ असायला स्वातंत्र्य म्हणजे टॉयलेटचा किंवा लोकलचा डब्बा नाही.स्त्री यच ग्रहावरचा मनुष्यप्राणी आहे.तिला जे शरीर आहे ते त्याच जीवशास्त्रीय नियमांनी बांधलेल आहे.त्यामुळे तीला लैंगिक संवेदना आहे.आहे तर ती लेखनात का येऊ नये ? इथे खरतर स्वातंत्र्याचा प्रश्न नसुन प्रामाणिकतेचा प्रश्न आहे.लिहिणार्‍याच्याच नव्हे तर वाचणार्‍याच्याही.<ref>Google's cache of http://www.loksatta.com/old/daily/20060814/viva.htm. It is a snapshot of the page as it appeared on 20 Feb 2010 12:40:18 GMT.</ref><references/>

==अभिव्यक्ती म्हणजे ==
==अभिव्यक्ती म्हणजे ==
*व्यक्तीची संपूर्ण अभिव्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व होय. -अरुणा सबाने
*व्यक्तीची संपूर्ण अभिव्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व होय. -अरुणा सबाने

०६:२०, २१ मे २०१० नुसारची आवृत्ती

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

  • "I do not agree with a word that you say, but I will defend to the death your right to say it."-व्होल्टेअर

http://www.maayboli.com/hitguj/messages/46/134829.html

  • अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे दुस-यावर चिखलफेक करणे नसून ते विचारांचे आणि अनुभूतीचे स्वातंत्र्य आहे. - ह. मो. मराठे

Google च्या http://marathi.webdunia.com/miscellaneous/literature/sahityasammelan09/0903/22/1090322022_1.htm ची कॅश आहे. 9 Dec 2009 23:46:15 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.

  • स्वातंत्र्यही भिक किंवा दान म्हणून मिळणारी गोष्ट नसून ती मिळवण्याची गोष्ट आहे आणि जगातल्या सर्वच गोष्टींप्रमाणेच स्वातंत्र्याचीही एक किमंत आहे.मात्रही किंमत किती आणि कोणती हे आधीच ठाऊक होऊ शकत नाही.स्वातंत्र्य मिळविताना आणि ते मिळाल्यावर एक मुल्य म्हणून ते राबविताना किंवा टिकविताना हि किमंत उलगडत जाते आणि प्रत्येक पावलावर ती मोजावीच लागते.नो सुलभ हप्ते, नो कर्ज. स्वातंत्र्यही ज्याची गरज आहे चैन नव्हे, धारणा आहे मौज नव्हे त्याला हे आतूनच उमगलेलं असतं.जगताना जे खर आहे तेच लिहितानाही खरं आहे.लिहिण काही आकाशात होत नाही.तो हजार हिश्शान जगण्याचाच अनुषंग आहे.जगताना लोभामुळे अथवा भयापोटी हजार तडजोडी करणारा माणूस लिहिताना अचानक वेगळा होईल का ? कसा ?

मी स्वातंत्र्य राबबविताना 'जे आणि जस' जगतो 'ते आणि तस' जगातील प्रत्येक माणूस जगलातर ते मला योग्य आणि न्याय्य वाटत का ? 'हाच स्वातंत्र्याची नैतीक वैधता ठरविण्याचा एकमेव आधार आहे म्हणून स्वातंत्र्याची चर्चा करताना दगडमारण्याचं अथवा थूंकण्याचं स्वातंत्र्य घेणार्‍या माणसाची चर्चा नको. आणि आतातरी स्त्रीची गणना आपण 'मनुष्य-कोटी'त करूया प्रत्येकवेळी तीच्यासाठी वेगळे निकष कशाला ? स्वांतत्र्य एक 'मानवी' मूल्य आहे. बायकांसाठी किंवा पुरूषांसाठी वेगवेगळ असायला स्वातंत्र्य म्हणजे टॉयलेटचा किंवा लोकलचा डब्बा नाही.स्त्री यच ग्रहावरचा मनुष्यप्राणी आहे.तिला जे शरीर आहे ते त्याच जीवशास्त्रीय नियमांनी बांधलेल आहे.त्यामुळे तीला लैंगिक संवेदना आहे.आहे तर ती लेखनात का येऊ नये ? इथे खरतर स्वातंत्र्याचा प्रश्न नसुन प्रामाणिकतेचा प्रश्न आहे.लिहिणार्‍याच्याच नव्हे तर वाचणार्‍याच्याही.[१]

  1. Google's cache of http://www.loksatta.com/old/daily/20060814/viva.htm. It is a snapshot of the page as it appeared on 20 Feb 2010 12:40:18 GMT.

अभिव्यक्ती म्हणजे

  • व्यक्तीची संपूर्ण अभिव्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व होय. -अरुणा सबाने

ही Google च्या http://marathi.webdunia.com/miscellaneous/beauty/womenday/0903/05/1090305076_1.htm ची कॅश आहे. 17 Nov 2009 12:22:37 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.

  • जाणीवेची अभिव्यक्ती म्हणजे शब्द.-लिखाळ

Google च्या http://likhaal.blogspot.com/2008_12_01_archive.html ची कॅश आहे. 22 Nov 2009 19:32:10 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.

  • "मनात उचंबळणार्‍या भावभावनांची समर्पक शब्दांत केलेली अभिव्यक्ती म्हणजे काव्य" -मुळ वक्त्याचे नाव हवे
  • ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ ही गंभीर संकल्पना आहे. त्यात ‘लोकशाही’ आहे, व्यक्तीची प्रतिष्ठा आहे, दुसऱ्याचा न पटणारा विचारही ऐकून घेण्याचा समजूतदारपणा आहे, सहिष्णूता आहे.-[Google's cache of http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=40312:2010-01-15-10-52-00&catid=252:2009-12-30-13-45-38&Itemid=250. मुकुंद टाकसाळे]


अभिव्यक्ती

  • माणूस हे अनेक सद्गुणांचे मंदिर आणि अभिव्यक्ती स्थान आहे.- प्राचार्य शिवाजीराव भोसले

http://www.joglekar.com/joglekarfamily/Spiritual/SwamiVivekananda/AbhinavYogacheAacharyaVivekananda.htm

virtual freedom

The ability to behave or express oneself within a set of socially or politically set parameters while simultaneously perceiving oneself to be free of any such parameters. Coined by Tim Francis in May 2007.