"ऑस्कर वाइल्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Wikiquote कडून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{व्यक्ती
{{विकिपीडिया}}
| चौकट_रुंदी =
[[File:Oscar Wilde portrait.jpg|150px|right|thumb|'''{{लेखनाव}}''']]
| नाव = ऑस्कर वाइल्ड
| चित्र = Oscar Wilde portrait.jpg
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव = ऑस्कर फिंगल ओ'फ्लॅहर्टी विल्स वाइल्ड
| जन्म_दिनांक = {{birth date and age|1854|10|16}}
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = {{birth date and age|1900|11|30}}
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व = [[w:आयर्लंड|आयरिश]]
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व =
| शिक्षण =
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा = लेखक, नाटककार
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे =
| मूळ_गाव =
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती =
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
| पूर्ववर्ती =
| परवर्ती =
| राजकीय_पक्ष =
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म =
| जोडीदार =
| अपत्ये =
| वडील =
| आई =
| नातेवाईक =
| पुरस्कार =
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}
'''ऑस्कर फिंगल ओ'फ्लॅहर्टी विल्स वाइल्ड''' म्हणजे '''[[w:ऑस्कर वाइल्ड|ऑस्कर वाइल्ड]]''' ([[ऑक्टोबर १६]], [[इ.स. १८५४]] - [[नोव्हेंबर ३०]], [[इ.स. १९००]]) हा आयरिश नाटककार, कादंबरीकार, कवी आणि कथालेखक होता.
'''ऑस्कर फिंगल ओ'फ्लॅहर्टी विल्स वाइल्ड''' म्हणजे '''[[w:ऑस्कर वाइल्ड|ऑस्कर वाइल्ड]]''' ([[ऑक्टोबर १६]], [[इ.स. १८५४]] - [[नोव्हेंबर ३०]], [[इ.स. १९००]]) हा आयरिश नाटककार, कादंबरीकार, कवी आणि कथालेखक होता.



११:३२, १० ऑगस्ट २०१० नुसारची आवृत्ती

ऑस्कर वाइल्ड
जन्म ऑस्कर फिंगल ओ'फ्लॅहर्टी विल्स वाइल्ड
ऑक्टोबर १६, १८५४ (1854-10-16) (वय १६९)
मृत्यू नोव्हेंबर ३०, १९०० (1900-11-30) (वय १२३)
राष्ट्रीयत्व आयरिश
पेशा लेखक, नाटककार
विकिक्वोट
विकिक्वोट
Look up ऑस्कर वाइल्ड in
विकिपीडिया, the free marathi encyclopedia.
ऑस्कर वाइल्ड हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा



ऑस्कर फिंगल ओ'फ्लॅहर्टी विल्स वाइल्ड म्हणजे ऑस्कर वाइल्ड (ऑक्टोबर १६, इ.स. १८५४ - नोव्हेंबर ३०, इ.स. १९००) हा आयरिश नाटककार, कादंबरीकार, कवी आणि कथालेखक होता.

ऑस्कर वाइल्ड यांची अवतरणे

  • Some cause happiness wherever they go, others whenever they go.
    • काही (लोक) जातील तेथे आनंद पसरवितात, काही (लोक) जेव्हा निघून जातात तेव्हा आनंद पसरतो.
  • When the gods wish to punish us they answer our prayers.
    • जेव्हा देवांना आपल्याला शिक्षा द्यावी असे वाटते तेव्हा ते आपली प्रार्थना ऐकतात.
  • I often take exercise. Why only yesterday I had breakfast in bed.
    • मी नेहमी व्यायाम करतो. अगदी कालच तर मी खाटेवर बसून नाश्ता आटोपला.
  • Pessimist - one who, when he has the choice of two evils, chooses both.
    • निराशावादी - एक अशी व्यक्ती जेव्हा दोनपैकी एक संकट निवडायचे असते, हा दोन्ही निवडतो.
  • Everybody who is incapable of learning has taken to teaching.
    • प्रत्येक जण जो शिकण्यास असमर्थ असतो तो शिकविण्यास सुरू करतो.
  • Experience is the name every one gives to their mistakes.
    • सगळ्यांच्या हातून चूक होते तेव्हा ते त्याला अनुभव असे म्हणतात.
  • When people agree with me I always feel that I must be wrong.
    • जेव्हा लोक माझ्या मताशी सहमत होतात तेव्हा मला वाटते की मी काहीतरी चूक करीत आहे.
  • When I was young, I thought money was the most important thing in life. Now that I'm old - I know it is.
    • मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला असे वाटत असे की, आयुष्यात पैसा सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. आता जेव्हा मी म्हातारा झालो तेव्हा मला माहीत आहे की तो तसा (सगळ्यात महत्त्वपूर्ण) आहे.
  • The difference between literature and journalism is that journalism is unreadable, and literature is not read.
    • साहित्य आणि पत्रकारिता मध्ये फरक हा आहे की, पत्राकारिता अवाचनीय असते आणि साहित्य कोणी वाचत नाही.