"मनाचा खुलेपणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२,१७६ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
*
* Openness of mind means accessibility of mind to any and every consideration that will throw light upon the situation that needs to be cleared up, and that will help determine the consequences of acting this way or that. Efficiency in accomplishing ends which have been settled upon as unalterable can coexist with a narrowly opened mind. But intellectual growth means constant expansion of horizons and consequent formation of new purposes and new responses. These are impossible without an active disposition to welcome points of view hitherto alien; an active desire to entertain considerations which modify existing purposes. Retention of capacity to grow is the reward of such intellectual hospitality. The worst thing about stubbornness of mind, about prejudices, is that they arrest development; they shut off the mind from new stimuli. Open-mindedness means retention of the childlike attitude; closed-mindedness means premature intellectual old age.- [[:en:John Dewey]]
==उपयोगिता गरज ==
==need==
===प्रा. कालिदास देशपांडे===
मोकळेपणा किंवा मनाचा खुलेपणा असेल, तर भावनिक स्वास्थ्य चांगले राहते. आत्मसन्मान नसेल, तर मोकळेपणाने किंवा खुलेपणाने वागणे शक्‍य होणार नाही. आपल्यातील काही गोष्टी लपविल्या, तरच आपण लोकांना आवडू, असा काहींचा समज असतो. आपल्यातील कमीपणावर लोक बोट ठेवतील किंवा लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागेल हे त्यामागचे स्पष्टीकरण असते. सत्य परिस्थिती मात्र याउलट असते. आपल्या उणिवा किंवा स्खलनशीलता उघड केल्या, की मनाला समाधान मिळते. आपल्याला भेटणाऱ्या व्यक्तींचे निरीक्षण करा. काही व्यक्ती अशा असतात, ज्या नेहमीच माझे चांगले चालले आहे, सर्व काही उत्तम असल्याचे सांगतात, तर काही सत्य परिस्थिती सांगतात. त्यामुळे त्या अधिक जवळच्या वाटतात.<ref>[http://www.saptahiksakal.com/saptahiksakal/20110416/4900256746287342345.htm मनातलं..मनासाठी... प्रा. कालिदास देशपांडे Saturday, April 16, 2011 AT 12:00 AM (IST) साप्ताहिक सकाळ] संकेतस्थळ १५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जसे अभ्यासले</ref>
===Andrei Sakharov===
 
२७७

संपादने

दिक्चालन यादी