"मनाचा खुलेपणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
-[[:en:Andrei Sakharov#''Progress, Coexistence and Intellectual Freedom'' (1968)]]
 
==ॲप्रोच पोच दृष्टीकोण==
==approach==
===प्रा. कालिदास देशपांडे===
आपली नकारात्मक बाजू लपविण्यापेक्षा कोणाकडे तरी उघड करा; मात्र हे कामाच्या ठिकाणी न करता इतरत्र कोणाजवळ करा. कामाच्या ठिकाणी नकारात्मक बाजू उघड केलीत, तर तुम्ही अकार्यक्षम असल्याची भावना होऊ शकते. एखाद्या व्यक्तीकडे तुमच्यातील उणीव किंवा कमतरता बोलून दाखवली, तर अगदी सकारात्मक नाही; परंतु चांगला प्रतिसाद मिळेल. तुमच्या खुलेपणाचे कौतुक होईल. काही समस्या असेल, तर सहानुभूतीही देण्यात येईल. एखादी व्यक्ती असेही म्हणेल, की "मलाही असाच प्रश्‍न पडला होता.' तुम्हाला काय प्रतिक्रिया मिळाली, हे नोंदवा.
२७७

संपादने

दिक्चालन यादी