"रवींद्रनाथ टागोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Replacing Tagore3.jpg with File:Rabindranath_Tagore_in_1909.jpg (by CommonsDelinker because: File renamed: Criterion 2). |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विकिपीडिया}} |
{{विकिपीडिया}} |
||
[[चित्र: |
[[चित्र:Rabindranath Tagore in 1909.jpg|150px|right|thumb|'''{{लेखनाव}}''']] |
||
'''[[w:रवींद्रनाथ टागोर|रवींद्रनाथ टागोर]]''' ([[मे ७]], [[इ.स. १८६१|१८६१]] - [[ऑगस्ट ७]], [[इ.स. १९४१|१९४१]]) ज्यांना गुरुदेव असेही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगितकार होत. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात व २०व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगितात एक आमूलाग्र बदल घडून आला. |

०६:४९, ६ नोव्हेंबर २०१५ ची नविनतम आवृत्ती
रवींद्रनाथ टागोर (मे ७, १८६१ - ऑगस्ट ७, १९४१) ज्यांना गुरुदेव असेही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगितकार होत. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात व २०व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगितात एक आमूलाग्र बदल घडून आला.
- We gain freedom when we have paid the full price.
- जेव्हा स्वातंत्र्याची पूर्ण किंमत मोजली जाते तेव्हाच ते मिळते.
- You can't cross the sea merely by standing and staring at the water.
- समुद्राच्या किनार्यावर पाण्याकडे पाहत नुसते उभे राहून समुद्र पार करता येणार नाही.
- If you shut the door to all errors, truth will be shut out.
- तुम्ही जर सगळ्या चुकांसाठी दार बंद केले तर सत्य बाहेरच राहील.