"परिनिरीक्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
शु ले
(वर्ग)
(शु ले)
 
 
 
'''[[w:अभ्यवेक्षण|सेंसॉरशीप]]''' म्हणजे शासन नियूक्तनियुक्त अथवा स्वघोषितस्वयंघोषित गटास संवेदनशील, आक्षेपार्ह अथवा धोकादायक किंवा गैरसोयीच्या वाटणाऱ्या संवादाचे, संभाषणाचे अथवा मजकुराचे दमन होय. सेंसॉरशीप या शब्दास मराठीत अभ्यवेक्षण अथवा परिनिरीक्षण असे पारिभाषिक शब्द योजले जातात. हा लेख विवीधविविध व्यक्तींची सेंसॉरशीप या विषयावरील अवतरणे उधृत करतो.
 
==अवतरणे==
[[चित्र:What about the children.jpg|thumb|right|An idea that is not dangerous is unworthy of being called an idea at all. ~ [[Oscar Wilde]] ]]
 
*"'''खूनकरणेखून करणे टोकाचे अभ्यवेक्षण (censorship) आहे.'''" ~ ''[[w:जॉर्ज बर्नार्ड शॉ|जॉर्ज बर्नार्ड शॉ]]
''{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
::"Assassination is the extreme form of censorship."
----
 
*" '''जेव्हा कुणालाच, 'कुणीही न-वाचणारी पुस्तके' सोडून 'इतर कोणतीही पुस्तके, वाचू दिली जात नाहीत', तेव्हा अभ्यवेक्षण (सेंसॉरशीप) तात्विकतात्त्विक पूर्णत्वास येते''' " ~ ''[[w:जॉर्ज बर्नार्ड शॉ|जॉर्ज बर्नार्ड शॉ]]
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
"Censorship ends in logical completeness when nobody is allowed to read any books except the books that nobody reads."
{{Collapse bottom}}
----
*"सद्य संकल्पनांना आणि संस्थात्मकतेला आव्हान देण्यापासून, कोणीही असला तरीही प्रतिबंधित करता यावे यासाठीच, सर्व अभ्यवेक्षण (सेंसॉरशीप) अस्तीत्वातअस्तित्वात असतात. '''सर्व विकासाची रूजवातरूजवत सद्य संकल्पनांना आव्हान देऊन आणि सद्य संस्थात्मकतेचा त्याग करून होत असते. परिणामी विकासाची पहिली अट अभ्यवेक्षणाचे निर्मुलन (removal of censorship) आहे.''' " ~ [[w:जॉर्ज बर्नार्ड शॉ|जॉर्ज बर्नार्ड शॉ]]
{{collapse top|* मूळ इंग्रजी वाक्य/उतारा आणि लेखक आणि अधिक माहिती}}
"All censorships exist to prevent anyone from challenging current conceptions and existing institutions. All progress is initiated by challenging current conceptions, and executed by supplanting existing institutions. Consequently the first condition of progress is the removal of censorship."
१३५

संपादने

दिक्चालन यादी