"पुणेरी पाट्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Wikiquote कडून
Content deleted Content added
नवीन पान "अतिशय कमी शब्दात जास्त अपमान करून समाज देणार्या पाट्या पुण्यात..."
 
वर्ग
 
ओळ ६: ओळ ६:
# शनिपार जवळील अहिल्या अमृततुल्य मधल्या प्रत्येक ग्लास वर लिहिले होते 'हा ग्लास अहिल्या अमृततुल्य मधून चोराला आहे'.
# शनिपार जवळील अहिल्या अमृततुल्य मधल्या प्रत्येक ग्लास वर लिहिले होते 'हा ग्लास अहिल्या अमृततुल्य मधून चोराला आहे'.
# पार्लरच्या बाहेर लावलेली पाटी..'आमच्या इथून बाहेर पडलेल्या सुंदर मुलीला पाहून शिट्टी वाजवू नये ... ती तुमची आजी असू शकते'
# पार्लरच्या बाहेर लावलेली पाटी..'आमच्या इथून बाहेर पडलेल्या सुंदर मुलीला पाहून शिट्टी वाजवू नये ... ती तुमची आजी असू शकते'

[[वर्ग:लोक परंपरा]]
[[वर्ग:पुणे]]

०४:३४, १४ डिसेंबर २०१८ ची नविनतम आवृत्ती

अतिशय कमी शब्दात जास्त अपमान करून समाज देणार्या पाट्या पुण्यातच असतात असा सर्वसाधारण समाज आहे.

त्यापैकी काही

  1. हे ईश्वरा तू सर्वांचे भले कर पण सुरुवात माझ्यापासून कर
  2. इथे पार्किंग करू नये.... चाकातील हवा गेल्यास बाजूच्या दुकानातून भरून घ्यावी. (ते दुकान आमचेच आहे)
  3. शनिपार जवळील अहिल्या अमृततुल्य मधल्या प्रत्येक ग्लास वर लिहिले होते 'हा ग्लास अहिल्या अमृततुल्य मधून चोराला आहे'.
  4. पार्लरच्या बाहेर लावलेली पाटी..'आमच्या इथून बाहेर पडलेल्या सुंदर मुलीला पाहून शिट्टी वाजवू नये ... ती तुमची आजी असू शकते'