"बिल गेट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Wikiquote कडून
Content deleted Content added
No edit summary
छो.ब.No edit summary
ओळ १०: ओळ १०:


** मायक्रोसॉफ्ट मध्ये अनेक श्रेष्ठ कल्पना आहेत पण बाहेर अशी प्रतिमा आहे की त्या सर्व वरिष्ठांकडून येतात. पण ते तितकेसे बरोबर नाही.
** मायक्रोसॉफ्ट मध्ये अनेक श्रेष्ठ कल्पना आहेत पण बाहेर अशी प्रतिमा आहे की त्या सर्व वरिष्ठांकडून येतात. पण ते तितकेसे बरोबर नाही.

==बिल गेट्स यांचे इंस्पायरिंग थॉट्स==

# माझा असा विश्वास आहे की जर तुम्ही लोकांना समस्या समजावली आणि ती कशी सोडवायची हे सांगितले तर लोक ती समस्या सोडवण्यासाठी पुढे होतात.
# तुम्ही जर चांगले बनवू शकत नसाल तर कमीत कमी असे बनवा की ते चांगले दिसेल.
# आयुष्य हे सरळ नाही त्याची सवय करून घ्या.
# जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.
# मी आळशी माणसाला सर्वात कठीण काम करायला देईन. कारण ते त्या कामाला पूर्ण करायला सोप्पा मार्ग नक्की शोधतील.
https://marathivarsa.com/marathiquotes/Bill-Gates-Quotes-in-Marathi


{{विकिपीडिया}}
{{विकिपीडिया}}

०९:४८, १९ ऑगस्ट २०२० नुसारची आवृत्ती

बिल गेट्स

विल्यम हेनरी बिल गेट्स ३रे (जन्म ऑक्टोबर २८ १९५५) हे अमेरिकन उद्योजक, लेखक आहेत.

  • I really had a lot of dreams when I was a kid, and I think a great deal of that grew out of the fact that I had a chance to read a lot.
    • लहानपणी माझी खूप स्वप्ने होती आणि मला असे वाटते की, वाचनाची संधी मिळाल्याने त्यातील कित्येकांना खाद्य मिळाले.
  • At Microsoft there are lots of brilliant ideas but the image is that they all come from the top - I'm afraid that's not quite right.
    • मायक्रोसॉफ्ट मध्ये अनेक श्रेष्ठ कल्पना आहेत पण बाहेर अशी प्रतिमा आहे की त्या सर्व वरिष्ठांकडून येतात. पण ते तितकेसे बरोबर नाही.

बिल गेट्स यांचे इंस्पायरिंग थॉट्स

  1. माझा असा विश्वास आहे की जर तुम्ही लोकांना समस्या समजावली आणि ती कशी सोडवायची हे सांगितले तर लोक ती समस्या सोडवण्यासाठी पुढे होतात.
  2. तुम्ही जर चांगले बनवू शकत नसाल तर कमीत कमी असे बनवा की ते चांगले दिसेल.
  3. आयुष्य हे सरळ नाही त्याची सवय करून घ्या.
  4. जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.
  5. मी आळशी माणसाला सर्वात कठीण काम करायला देईन. कारण ते त्या कामाला पूर्ण करायला सोप्पा मार्ग नक्की शोधतील.

https://marathivarsa.com/marathiquotes/Bill-Gates-Quotes-in-Marathi

विकिक्वोट
विकिक्वोट
Look up बिल गेट्स in
विकिपीडिया, the free marathi encyclopedia.
बिल गेट्स हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा