Jump to content

सदस्य:Monalikasturkar

Wikiquote कडून

माझे नाव मोनाली कस्तुरकर आहे. मी Mes Garware college या महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत आहे. College च्याया भाषा मंडळाच्या वतीने मला विक्शनरी आणि विकिक्वोट याची माहिती मिळाली. त्यानुसार सरस्वती कोश या copy right free कोशातील शब्दांच्या नोंदी करण्याच्या उपक्रमात मी सहभागी झाले आहे. तसेच परिसरातील जुन्या जाणत्या लोकांकडून म्हणी जाणून घेऊन त्याचीही भर विकिक्वोटामध्ये घालण्याचा माझा विचार आहे.