"मोहनदास करमचंद गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KamikazeBot (चर्चा | योगदाने) छो.ब. r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: uk:Магатма Ґанді |
छो.ब. r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: ku:Mahatma Gandhi |
||
ओळ ५४: | ओळ ५४: | ||
[[ka:მაჰათმა განდი]] |
[[ka:მაჰათმა განდი]] |
||
[[ko:모한다스 간디]] |
[[ko:모한다스 간디]] |
||
[[ku:Mahatma Gandhi]] |
|||
[[lt:Mohandas Karamčandas Gandis]] |
[[lt:Mohandas Karamčandas Gandis]] |
||
[[ml:മോഹൻദാസ് കരംചന്ദ് ഗാന്ധി]] |
[[ml:മോഹൻദാസ് കരംചന്ദ് ഗാന്ധി]] |
०१:११, २८ ऑक्टोबर २०११ नुसारची आवृत्ती
मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, १८६९ - जानेवारी ३०, १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते.
- We need to be the change we wish to see in the world.
- भाषांतर: आपल्याला या जगात हवा असलेला बदल पाहण्यासाठी आपण स्वतः तो बदल असणे आवश्यक आहे.
- An eye for an eye will make the whole world blind.
- भाषांतर: एका डोळ्याच्या बदल्यात एक डोळा हे संपूर्ण जग अंध करेल.
- Nonviolence is the first article of my faith. It is also the last article of my creed.
- भाषांतर: अहिंसा हा माझ्या श्रध्देचा पहिला लेख आहे. तसेच तो माझ्या संप्रदायाचा शेवटचा लेख आहे.
- The weak can never forgive. Forgiveness is the attribute of the strong.
- भाषांतर: कमजोर कधीही क्षमा करु शकत नाही. क्षमा करणे हा बलवानाचा गुणधर्म आहे.
- I first learnt the lessons of non-violence in my marriage.
- भाषांतर: अहींसेचे पहीले धडे मी माझ्या लग्नामध्ये शिकलो.