"मार्क ट्वेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KamikazeBot (चर्चा | योगदाने) छो.ब. r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hy:Մարկ Տվեն |
KamikazeBot (चर्चा | योगदाने) छो.ब. r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: li:Mark Twain |
||
ओळ ५४: | ओळ ५४: | ||
[[ko:마크 트웨인]] |
[[ko:마크 트웨인]] |
||
[[ku:Mark Twain]] |
[[ku:Mark Twain]] |
||
[[li:Mark Twain]] |
|||
[[lt:Markas Tvenas]] |
[[lt:Markas Tvenas]] |
||
[[nl:Mark Twain]] |
[[nl:Mark Twain]] |
१३:३१, ९ डिसेंबर २०११ नुसारची आवृत्ती
सॅम्युएल लँगहॉर्न क्लेमेन्स उर्फ मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, १८३५ - एप्रिल २१, १९१०) हे अमेरिकन विनोदी कथा लेखक, कादंबरीकार, प्राध्यापक होते. मार्मिक लिखाणाबद्दल मार्क ट्वेन प्रसिद्ध आहेत.
मार्क ट्वेन यांची अवतरणे
- Apparently there is nothing that cannot happen today.
- आज होवू शकत नाही असे काहीही नाही.
- In Paris they just simply opened their eyes and stared when we spoke to them in French! We never did succeed in making those idiots understand their own language.
- जेव्हा पॅरिस मध्ये आम्ही लोकांशी फ्रेंच बोलायचो तेव्हा ते मूर्ख आमच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहत राहाचे. आम्हाला त्यांना त्यांच्याच भाषेत समजावून सांगण्यासही अडचण जात असे.