"धीरूभाई अंबाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Wikiquote कडून
Content deleted Content added
नवीन
 
वर्ग
 
ओळ १७: ओळ १७:
# कठीण परिस्तिथी मध्ये देखील ध्येयला चिकटून राहा. अडचणींना संधी मध्ये रूपांतर करा.
# कठीण परिस्तिथी मध्ये देखील ध्येयला चिकटून राहा. अडचणींना संधी मध्ये रूपांतर करा.
# युवानां एक चांगले वातावरण द्या. त्यांना प्रेरित करा. त्याना लागेल ती मदत करा. त्यांच्यात एक आपार उर्जा चे श्रोत आहे. ते करून दाखवतील.
# युवानां एक चांगले वातावरण द्या. त्यांना प्रेरित करा. त्याना लागेल ती मदत करा. त्यांच्यात एक आपार उर्जा चे श्रोत आहे. ते करून दाखवतील.

[[वर्ग:उद्योजक]]

२०:५६, २ डिसेंबर २०१८ ची नविनतम आवृत्ती

  1. जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर तुम्हला दुसरे कोणी तरी त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामला ठेवेल.
  2. जर तुम्ही भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्राला दगड माराल तर तुम्ही तुमच्या ध्येया पर्यंत कधीच पोहचू शकणार नाही त्या पेक्षा बिस्किटं टाका आणि पुढे जा.
  3. भूतकाळ , भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळात एक शास्वत गोष्ट म्हणजे. नाती आणि विश्वास. हाच विकासाचा पाया आहे.
  4. खूप लोकांना वाटते की संधी ही नशिबाने मिळते. पण मला वाटते की अनंत संधी आहेत आपल्या आजूबाजूला पण काही त्याला हेरतात तर काही त्या संधीला बघून दुर्लक्ष करतात.
  5. जे स्वप्न बघण्याचे धाडस करतात , त्यांचा साठी पूर्ण जग आहे जिंकायला.
  6. भारतीयांची सर्वात मोठी समस्या हीच आहे की ते मोठं विचार करायचे विसरून गेले आहेत.
  7. मला नाही हा शब्द ऐकू येत नाही.
  8. काहीतरी मिळवण्या साठी विचारपूर्वक धोका पत्करावे लागते.
  9. स्वप्न बघाल तरच साध्य कराल ना.
  10. एक दिवस धीरूभाई निघून जाईल, पण रिलायंस चे कर्मचारी आणि शेर धारक याला चालवतच राहतील. रिलायंस हा आता एक विचार आहे, ज्यात अंबानींना काही अर्थ नाही.
  11. मोठं विचार करा, जलद विचार करा, सर्वांचा पुढे जाऊन विचार करा. विचारांवर कोणाचेच एकाधिकार नाहीये.
  12. आपले स्वप्न विशाल असायला हवेत. आपले महत्त्वाकांक्षा उंच असायला हवे. आपली प्रतिबद्धता प्रगल्भ असायला हवी. आपले प्रयत्न मोठे असायला हवे. रिलायंस आणि भारत साठी हेच तर माझे स्वप्न आहे.
  13. आपण आपल्या शाशकांना बदलू शकत नाही, पण आपण ज्या प्रकारे ते शासन करतात ते बदलू शकतो.
  14. फायदा कमण्यासाठी तुम्हाला कोणत्या निमंत्रण पत्रिकेची गरज नाही
  15. रिलायंस मध्ये विकासाची काही सीमा नाही. मी नेहमी माझं दृष्टिकोनात संशोधन आणत असतो . स्वप्न पाहूनच तुम्ही त्यांना पूर्ण करू शकता.
  16. जर तुमचे निर्धार पक्के असेल आणि सोबत परिपूर्णता असेल तर यश तुमचा मागे येईल.
  17. कठीण परिस्तिथी मध्ये देखील ध्येयला चिकटून राहा. अडचणींना संधी मध्ये रूपांतर करा.
  18. युवानां एक चांगले वातावरण द्या. त्यांना प्रेरित करा. त्याना लागेल ती मदत करा. त्यांच्यात एक आपार उर्जा चे श्रोत आहे. ते करून दाखवतील.