"Wikiquote:कौल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Wikiquote कडून
Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ८३: ओळ ८३:


:आपण या प्रकल्पाला पुर्नजिवित कसे कराल याचे उदाहरण द्यावे --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ०३:१४, ३ डिसेंबर २०१८ (UTC)
:आपण या प्रकल्पाला पुर्नजिवित कसे कराल याचे उदाहरण द्यावे --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ०३:१४, ३ डिसेंबर २०१८ (UTC)

==== सदस्यांचा पाठींबा, मते, टिपण्णी (पाठींबा, मते, टिपण्णी इंग्रजीतून द्यावी, ही विनंती) ====
{| class="infobox bordered" style="width: 600px; font-size: 95%;" cellpadding="4" cellspacing="0"
|-
| '''सदस्याचे नाव (Member)'''
| '''समर्थन (Support/Oppose)'''
| '''विचार (Comments)'''
|-
| [[User:--|--]]
|'''Support/Oppose'''
|-
|}


==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==

०७:२५, ३ डिसेंबर २०१८ नुसारची आवृत्ती

'विकिक्वोट: कौल'

Placeholder page for conducting membership-wide polls, including administrator elections.

Use this page for proposing and conducting polls on Wikiquote that affect the entire membership. The polls should have a clear, concise question and a bounded set of choices.

Examples of polls suitable for this page are -

Please start your vote with word Support or Oppose in english.
This will be read by a steward from wikimedia foundation who may not know Marathi.

  • Featured Article Nomination

Please start your vote with word सहमत(Support) or असहमत (Oppose) in Marathi.
These polls are more of read by Marathi People so one can use Marathi.

Examples of polls unsuitable for this page are -

  • Opinions on meanings of words
  • Debates

To create a poll, enter the question as a second level heading using ==Short Description==. Enter your question, preferably in a single concise sentence. Then list choices that users can pick. Choices can be simple yes/no or others. When voting, use one of the choices provided as the first word of your response.

When conducting polls that involve entities outside of marathi wikipedia (such as an administrator nomination) please use English.

An example of a poll is provided here. Future editors - Do not remove this example when cleaning up the page.

विकिक्वोट प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll

  • Following is a request format after receiving nomination choose Support or Oppose

विकिपिडीयन्स, मी (User:gypsypkd) मराठी विकिक्वोटचा Administrator होवू इच्छितो. मी गेले काही महिने येथे नवीन लेख लिहिण्याचा, असलेले लेख संपादित करण्याचा व मराठी विकिपीडिया आणि विकिबुक्स अधिकाधिक सुसंबद्ध करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे.

मी मराठी विकिपीडियावर -- पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.माझे मराठी विकिपीडियावरील योगदान(My contributions on Marathi Wikipedia)

Administrator rights मिळाल्यास हे काम अधिक सुकर होईल. विकिपीडियाच्या नियमांनुसार मी विकि stewardsना माझी विनंती http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_permissions येथे करणार आहे. आता फक्त आपली (विकिपिडीयन्सची) संमती मिळवायची आहे. तरी आपले मी Administrator होण्या बद्दलचे मत (होय/नाही) व त्याची कारणे दिल्यास माझ्या विनंतीवर stewards विचार करून होय/नाही उत्तर देतील.

आशा आहे आपण लवकरच आपले मत Wikiquote:कौलयेथेच खाली stewards सोयी करिता इंग्रजीत नोंदवावे ही विनंती. क.लो.अ.

gypsypkd

सदस्याचे नाव (Member) समर्थन (Support/Oppose) विचार (Comments)
-- Support/Oppose
वि.नरसीकर Support He would be a good admin. His contributions on wikipedia are good and thoughtful. he is also a hard worker.V.narsikar ०७:२३, २४ जून २०१० (UTC)[reply]
Mahitgar Support He has adequate admirable experiance in editing Marathi Language Wikipedia.We need to give further Marathi lingual sysop support to this sister project.And we all Marathi Wikipedia experianced sysops are there to support User:gypsypkd.With Best wishes to (User:gypsypkd and Marathi Wikiquote. Mahitgar ०७:२९, २४ जून २०१० (UTC)[reply]
Maihudon Support
अभय नातू Support

प्रचालक आणि तांत्रिक प्रचालक पदासाठी विनंती (Request for Admin rights and interface-admins on mr.wikiquote.org)

  • ह्या प्रकल्पाला पुर्नजिवित करण्यासाठी, मला ह्या प्रकल्पात मुळापासून बदल करून संदर्भासहित अनेक अवतरणे येथे आणायची इच्छा आहे. त्यासाठी मला येथे प्रचालक बनण्यात रस आहे. माझी मराठी विकिवरील योगदाने आपण येथे पाहू शकता आणि त्याचबरोबरीने मी इंग्रजीवरही योगदान देत असतो.
  • सध्या ह्या प्रकल्पाला प्रचालक नसल्याने आणि ही परिस्थीती दीर्घकाळ अस्तित्वात असल्याने एकूणच प्रकल्पाला अव्यवस्था आलेली दिसत आहे.
  • मी विद्यापीठीय विश्वात वावरल्याने अनेकदा अनेक अभ्यासकांची अवतरणे, विधाने अनेक चर्चांमधे मांडली जातात आणि त्यावर चर्चाही होते पण अशा विधानांचे एकत्रितरित्या सुनियोजित मांडणी मराठीतून होत असल्यास ते उपयोगाचे ठरेल. तेव्हा सध्याच्या पातळीवर मी काही काळासाठीची प्रचालक पदाची विनंती मेटाविकीवर करण्याचा विचार करित आहे. तेव्हा मी‌ मराठी विकिवरील सदस्यांना आणि येथील सक्रिय सदस्यांना मला पाठींबा देण्याचे आवाहन करित आहे. धन्यवाद! QueerEcofeminist (चर्चा) २०:२२, २ डिसेंबर २०१८ (UTC)[reply]

मी प्रस्तावित करित असलेली कामे

  • सर्व संकेतस्थळाचे मराठीत भाषांतर - interface translation into marathi, some parts and bits are yet to be translated in marathi.
  • सध्या अस्तित्वात असलेल्या पानांची आणि मजकूराची वर्गवारी, गुणवत्ता सुधारणे, नविन मजकूराची भर घालणे, - categorization, quality control of the existing control, introduction of new content.
  • नविन अवजारे, सायटोईड, संदर्भसंहिता, वर्ग उपकरण आणणे - Bringing new gadgets like citoid, reflinks, hot-cat to this wiki.
  • मी मराठी विकिच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर अनेक कार्यशाळा आणि संपादेथोन घेत असतो त्यामुळे ह्या प्रकल्पात मुळ सुधारणा केल्या की, आणखीन संपादकांना आवहन करणे सोपे जाईल. - Until this site and interface is updated and made user friendly, more editors would not see this site as a opportunity to contribute, I know this as I conduct workshops and edi-o-thons across Maharashtra.
आपण या प्रकल्पाला पुर्नजिवित कसे कराल याचे उदाहरण द्यावे --Tiven2240 (चर्चा) ०३:१४, ३ डिसेंबर २०१८ (UTC)[reply]

सदस्यांचा पाठींबा, मते, टिपण्णी (पाठींबा, मते, टिपण्णी इंग्रजीतून द्यावी, ही विनंती)

सदस्याचे नाव (Member) समर्थन (Support/Oppose) विचार (Comments)
-- Support/Oppose

हे सुद्धा पहा