"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Wikiquote कडून
Content deleted Content added
वर्ग
शु ले
ओळ १: ओळ १:
1) आस्तिकांपेक्षाही एकवेळ नास्तिक परवडले. कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्कतरी असतो. पण अस्तिकला आपण आस्तिक आहोत ..? याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही.

1) आस्तिकांपेक्षा ही एकवेळ नास्तिक परवडले. कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्क तरी असतो. पण अस्तिकाला आपण आस्तिक आहोत ..? याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही.

2) समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह, उधोग या बाबतीत पाश्चिमात्यांहूनही अधिक पाश्चिमात्य व्हा.

2) समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह, उद्योग या बाबतीत पाश्चिमात्यांहून ही अधिक पाश्चिमात्य व्हा.

3) स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

4) अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.

5) आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.

6) आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.

6) आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.

7) चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.

8) तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.

9) दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.

10) देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.

11) दैव नावाची कोणतीही गोष्ठ नाही आपल्याला जबरद्स्तीने काही करावयास भाग पाडील अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.

11) दैव नावाची कोणतीही गोष्ट नाही आपल्याला जबरदस्तीने काही करावयास भाग पाडील अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.

12) धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे.

[[वर्ग:तत्वज्ञान]]
[[वर्ग:तत्वज्ञान]]

०४:२१, १४ डिसेंबर २०१८ नुसारची आवृत्ती