"वाचन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Wikiquote कडून
Content deleted Content added
छो.ब. सुविचार
वर्ग
ओळ १५: ओळ १५:
==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}
<references />
[[वर्ग:ग्रंथ]]
[[वर्ग:तत्वज्ञान]]
[[वर्ग:सुविचार]]

०४:३७, १४ डिसेंबर २०१८ नुसारची आवृत्ती

भाषा साध्य करण्याचे, संवादाचे, माहिती आणि कल्पना व्यक्त करण्याचे, वाचन हे एक साधन आहे. भाषा कोणतीही असू द्यात; वाचकाचे पूर्वज्ञान, अनुभव, वृत्ती, आणि तो ज्या भाषिक समुहाचा घटक आहे त्या समुहाची सांस्कृतिक आणि सामाजिक वळण या प्रभावांनी घडलेला वाचक आणि तो वाचत असलेला मजकुर यांची परस्परांवर पडणारे अथवा न पडणारे प्रभाव यांची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. म्हणूनच वाचनप्रक्रियेच्या प्रयोगात, विकासात, आणि सुधारणेत सातत्य हवे.[१]


      • येथे खाली तुम्हाला माहीत असलेले वाचन विषयक सुविचार लिहा***

:: वाचतो तो वाचतो :: वाचन हा लेखनाचा पाया असतो. :: आजचा वाचक उद्याचा लेखक :: वाचावे परी लेखन रुपी उरावे



संदर्भ

  1. Reading. (2015, October 9). Wikiquote, . Retrieved 06:35, October 13, 2015 from https://en.wikiquote.org/w/index.php?title=Reading&oldid=2021029.

लेखन त्रुटी:"Check for unknown parameters" असा कोणताच विभाग नाही.