"व्यक्तिनिहाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Wikiquote कडून
Content deleted Content added
नवीन पान " जसा सूर्य आकाशात लपून राहू शकत नाही तसा महान पुरुष जगात लपून राह..."
 
No edit summary
 
ओळ १: ओळ १:


जसा सूर्य आकाशात लपून राहू शकत नाही तसा महान पुरुष जगात लपून राहू शकत नाही महाभारत
. जसा सूर्य आकाशात लपून राहू शकत नाही तसा महान पुरुष जगात लपून राहू शकत नाही- महाभारत
बलवान होण्यात मोठेपणा नाही तर बलाचा सदुपयोग करण्यात खरा मोठेपणा एच डब्ल्यू पिचर
. बलवान होण्यात मोठेपणा नाही तर बलाचा सदुपयोग करण्यात खरा मोठेपणा- एच डब्ल्यू पिचर
प्रसन्न आणि आनंदी राहण्यात थोड्या प्रयत्नांची आवश्यकता असते स्वतःस प्रसन्न ठेवणे ही सुद्धा एक कला आहे लॉर्ड एवेबेरी
. प्रसन्न आणि आनंदी राहण्यात थोड्या प्रयत्नांची आवश्यकता असते स्वतःस प्रसन्न ठेवणे ही सुद्धा एक कला आहे- लॉर्ड एवेबेरी
धर्म स्वतः बलशाली आहे मात्र धनाशिवाय धार्मिक अनुष्ठानही होत नाही त्यामुळे धनाने धर्माची रक्षा होते असे म्हणतात चाणक्य
धर्म स्वतः बलशाली आहे मात्र धनाशिवाय धार्मिक अनुष्ठानही होत नाही त्यामुळे धनाने धर्माची रक्षा होते असे म्हणतात चाणक्य
जो भलेपणात अतिशय लीन आहे त्याचे भले होण्यास जास्त काळ लागत नाही रवींद्रनाथ टागोर
जो भलेपणात अतिशय लीन आहे त्याचे भले होण्यास जास्त काळ लागत नाही रवींद्रनाथ टागोर

०९:२२, १४ मार्च २०१९ ची नविनतम आवृत्ती

. जसा सूर्य आकाशात लपून राहू शकत नाही तसा महान पुरुष जगात लपून राहू शकत नाही- महाभारत . बलवान होण्यात मोठेपणा नाही तर बलाचा सदुपयोग करण्यात खरा मोठेपणा- एच डब्ल्यू पिचर . प्रसन्न आणि आनंदी राहण्यात थोड्या प्रयत्नांची आवश्यकता असते स्वतःस प्रसन्न ठेवणे ही सुद्धा एक कला आहे- लॉर्ड एवेबेरी

धर्म स्वतः बलशाली आहे मात्र धनाशिवाय धार्मिक अनुष्ठानही होत नाही त्यामुळे धनाने धर्माची रक्षा होते असे म्हणतात चाणक्य
जो भलेपणात अतिशय लीन आहे त्याचे भले होण्यास जास्त काळ लागत नाही रवींद्रनाथ टागोर

प्रेम डोळ्यांनी नव्हे, ह्रदयातून होत असते म्हणूनच प्रेमदेवतेला आंधळी सांगितली जाते शेक्सपियर

मनुष्य जर लालसेला दूर करेल तर राजापेक्षाही उच्चपदाची प्राप्ती करू शकेल संतोषामुळे माणसाचे स्थान नेहमीच उंच होत असते शेख सादी
आत्मसन्मानाची भावना हीच नम्रतेची औषधी आहे डिजरायली

सहानुभूती ही सोन्यासारखी आहे विल्यम शेक्सपियर

शांततेच्या कल्पनेत डुबून राहा जरी संघर्ष आवश्यक असेल निश्चित रूपाने शांती मिटवतो वेदव्यास 

शहीद होऊन कोणती व्यक्ती वा त्याचे विचार संपत नाहीत तर ती फक्त एक सुरुवात असते इंदिरा गांधी

राजनीति काही व्यक्तींसाठी, फायद्यासाठी अनेक व्यक्तींनी घातलेला उन्माद आहे पोप

खोपा जसा झोपल्या चिमणीस आश्रय देतो तसेच मौन आपल्या वाणीस आश्रय देत असते रवींद्रनाथ टागोर मी सत्य सोडून अन्य कोणतीच कूटनीती मानत नाही महात्मा गांधी विश्वास सर्व वरदानांचा आधार आहे जेरेमी टेलर आपल्या दुर्गुणांचे चिंतन व परमात्म्याचे उपकारांचे स्मरण हीच खरी प्रार्थना आहे हितोपदेश मी सत्याशिवाय काही बोलू शकत नाही केवळ कोणास खुश ठेवण्यासाठी आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ शकत नाही सरदार पटेल मनुष्य आपले दरवाजे बुडत्या सूर्याला पाहून बंद करतात शेक्सपियर

कुठलीही गोष्ट शिकतांना जिज्ञासा हवी
मृत्यूचे कारंजे जीवनाच्या स्थीर जळास नर्तन करवितात रवींद्रनाथ टागोर 

समाधानी मनुष्याकार अधीक प्राप्ति होत असते शेक्सपिअर केवळ घोकंपट्टी करून शिकलेली विद्या जगात कामी येत नाही शास्त्रांचा सखोल अभ्यासाचे जोडीला व्यावहारी ज्ञान असेल तर त्या विद्येची किंमत शून्यच असते हट्टीपणाला देखीलथोडी मर्यादा असावी क्षुद्र असले तरी संख्येने जास्त असले त्यांची कधीही उपेक्षा करू नये अतिलोभ केव्हाही वाईटच ज्याच्याजवळ युक्ती आहे तो त्या युक्तीच्या बळावर संकटातून सहजपणे बाहेर पडू शकतो मूर्खाला केव्हाही उपदेश करण्याच्या भानगडीत पडू नये निदान शहाण्याने तरी पराक्रम हा रक्तातच असावा लागतो वाटेल त्याला तो केव्हाच जमणार नाही वादविवादामुळे झाले तर नुकसानच होते फायदा केव्हाही होत नाही आणि झालाच तर दुसऱ्यांचा मात्र होतो आपला स्वभाव सरळ म्हणून सारे जगही तसेच असे समजणे चूक आहे समोरचा कसा त्याची नीट पारख केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये मनुष्य जन्माने नव्हे तर कृतीने श्रेष्ठ ठरतो डॉ बी आर आंबेडकर

शब्द हे शस्त्राप्रमाणे आहेत त्याचा वापर शहाण्याने विचार करूनच करावा 

ज्या शिक्षणाचा प्रभाव आपल्या जीवनात पडत नाही ते कोणत्याच कामाची नाही महात्मा गांधी जो जीवनाच्या सुरांसमवेत चालतो त्याला कधीच थकवा येत नाही महात्मा गांधी सद्गुण शिकुणी सुविचारी व्हा, सार्थक करू या जन्माचे वि स खांडेकर स्नेही सुर्याप्रमाणे मार्ग दाखवतात शेक्सपियर माणसाचे हे आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे आहे वि स खांडेकर लहान मुले ही भूतकाळ व भविष्यकाळ जोडणारे पूल आहेत इंदिरा गांधी किर्ती आणी पराक्रम हेच जीवनाचे दोन डोळे आहेत वि स खांडेकर विद्या ही कल्पतरू प्रमाणे मनोरथ पूर्ण करते सेवा कितीही मोठी असली तरी अहंकार असला की सेवेची किंमत कमी होते विनोबा भावे मनुष्य स्वभावत: कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही लोकमान्य टिळक

जरी असेल रसज्ञपणा पुरा, जरी परोपकृतीच मनोहरा, जरी असेल चतुरत्व तरी मुला, शिकण्यासम छंद नसे मला रे ना वा टिळक

सबब सांगण्याला कलावंताची सहृदयता कल्पकता व हजरजबाबीपणा यांची आवश्यकता असते सेवाधर्मानेच माणसं आपलीशी होतात

पैशाने मने विकत घेता येत नाही त्यासाठी प्रत्यक्ष सेवावृत्तीच आवश्यक असते
सुंदर अक्षर हा शिक्षणाचा एक आवश्यक भाग आहे महात्मा गांधी
स्वावलंबी बलवान आणी विनम्र नी आज्ञाधारक असणे हेच माणसाचे खरे लक्षण आहे स्वामी विवेकानंद

मानसाचे ध्येय हे आकाशातल्या ता-यांप्रमाणे आहे पण केवळ त्या-यांवर नजर खिळवून ध्येयपुर्ती होत नाही वि स खांडेकर विचार कितीही प्रभावी असला तरी त्याला पंख नसतात त्याला नेहमी जमिनीलाच खिळून राहावे लागते अविचार मात्र अस्मानात भरा-या मारायला मोकळा असतो वि स खांडेकर सद्गुणी माणसाला फारसे मित्र नसतात शेक्सपियर पाश्चात्त्य आणि पौर्वात्य शिक्षणतज्ञांच्या मते सर्व शिक्षणाचा उद्देश विश्वाचे एक संयुक्त चित्र तयार करणे व सर्वांच्या जीवनमार्गाचे ऐक्य साधणे हे होय डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन तलवारबहाद्दर देखील लेखणीला घाबरतात शेक्सपियर पतंगासारखी माणसाची स्थिती असते, शिलांची दोरी भक्कम असल्यास तो वर जातो व ती नष्ट झाली की अध:प्रतीत होतो विवेकानंद जोवर आपल्या जगण्याने एखाद्याच्या जीवनात आनंदनिर्मिती येत असेल तोवर आपल्या जगण्यात अर्थ आहे असे समजावे साने गुरुजी

चिंता जीवाची वैरीण आहे, चिंतेने मुक्काम ठोकला की झोप पळालीच म्हणून समजा शेक्सपियर
विवेक हा धैर्याचा अधिक सरस असा भाग आहे विल्यम शेक्सपियर 

चिलटे कुठेही उडाली तरी त्याकडे कोणी पाहत नाही गरूडाकडे मात्र सर्वांचेच लक्ष असते विल्यम शेक्सपियर