सचिन तेंडुलकर
Wikiquote कडून
सचिन तेंडुलकर (एप्रिल २४, १९७३) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे.
सचिनची अवतरणे [संपादन]
- People throw stones at you, and you turn them into milestones.
- लोक तुम्हाला दगड मारतात, तुम्ही त्यांना मैलाचेदगड बनवा.
सचिन तेंडुलकर बद्दल इतर [संपादन]
- There are 2 kind of batsmen in the world. One Sachin Tendulkar. Two all the others. - Andy Flower
- जगात दोन तर्हेचे फलंदाज आहेत. एक (एकीकडे) सचिन तेंडुलकर आणि दुसरे (दुसरीकडे) उर्वरीत सर्व - अँडी फ्लॉवर