"बिल गेट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२,९७५ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
अधिक उद्गार
छो.ब. (50.185.134.48 (चर्चा)यांची आवृत्ती 7055 परतवली.)
(अधिक उद्गार)
 
** मायक्रोसॉफ्ट मध्ये अनेक श्रेष्ठ कल्पना आहेत पण बाहेर अशी प्रतिमा आहे की त्या सर्व वरिष्ठांकडून येतात. पण ते तितकेसे बरोबर नाही.
 
# सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल.
# स्वतःची तुलना जगात कोना सोबत करू नका, जर तुम्ही असं केलंत तर तुम्ही स्वतःचा अपमान करताय.
# माझा असा विश्वास आहे की जर तुम्ही लोकांना समस्या समजावली आणि ती कशी सोडवायची हे सांगितले तर लोक ती समस्या सोडवण्यासाठी पुढे होतात.
# तुम्ही जर चांगले बनवू शकत नसाल तर कमीत कमी असे बनवा की ते चांगले दिसेल.
# जर तुम्हाला तुमचे शिक्षक कडक वाटतात असतील तर बॉस येई पर्यंत थांबा.
# आयुष्य हे सरळ नाही त्याची सवय करून घ्या.
# तंत्रज्ञान हे फक्त साधन आहे. पण मुलांना जर एकत्र काम करायला शिकवायच असेल आणि त्यांना प्रेरणा द्यायची असेल तर शिक्षक हा हवाच.
# टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खऱ्या आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.
# तुमच्या असंतुष्ट ग्राहकांकडूनच तुम्हाला सर्वात जास्त शिकायला मिळते.
# मोठ्या विजया साठी मोठे रिक्स घ्यावे लागतील
# मी आळशी माणसाला सर्वात कठीण काम करायला देईन. कारण ते त्या कामाला पूर्ण करायला सोप्पा मार्ग नक्की शोधतील
# जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.
 
{{विकिपीडिया}}
१५

संपादने

दिक्चालन यादी