"बिल गेट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
बदलांचा आढावा नाही
 
* I really had a lot of dreams when I was a kid, and I think a great deal of that grew out of the fact that I had a chance to read a lot.
 
** लहानपणी माझी खूप स्वप्ने होती आणि मला असे वाटते की, वाचनाची संधी मिळाल्याने त्यातील कित्येकांना खाद्य मिळाले.
 
* At Microsoft there are lots of brilliant ideas but the image is that they all come from the top - I'm afraid that's not quite right.
 
** मायक्रोसॉफ्ट मध्ये अनेक श्रेष्ठ कल्पना आहेत पण बाहेर अशी प्रतिमा आहे की त्या सर्व वरिष्ठांकडून येतात. पण ते तितकेसे बरोबर नाही.
 
* माझा असा विश्वास आहे की जर तुम्ही लोकांना समस्या समजावली आणि ती कशी सोडवायची हे सांगितले तर लोक ती समस्या सोडवण्यासाठी पुढे होतात.
 
{{विकिपीडिया}}
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी