Jump to content

ज्ञानकोश

Wikiquote कडून
(विश्वकोश पासून पुनर्निर्देशित)
  • "An encyclopedia presents knowledge; it is not a bestiary of delusions in which the length of coverage is based on the number of believers." ~Kiefer.Wolfowitz []
  • ज्ञानकोश म्हणजे श्रद्धाळूंच्या (विश्वास) अथवा संख्येवर अवलबूंन विस्तारत जाणाऱ्या काल्पनीक बोधकथा नसतात; ज्ञानकोश ज्ञानाचे सादरीकरण करतात.
  • A textbook requires a consistent sense of style and a linear structure, hallmarks of a single authorial presence. An encyclopedia doesn't. ~ Clive Thompson []
  • पाठ्यपुस्तकात मांडणीच्या सातत्याचा भाव आणि एक रेखीय बांधणी असते. ज्ञानकोशात तसे नसते ~ क्लाइव थॉम्सन (कॅनडीयन पत्रकार)





संदर्भ

[संपादन]

लेखन त्रुटी:"Check for unknown parameters" असा कोणताच विभाग नाही.