अॅरिस्टॉटल
Appearance
- In all things of nature there is something of the marvelous.
- भाषांतर: निसर्गातील प्रत्येक वस्तूमध्ये काहीतरी आश्चर्यकारक आहे.
- Evils draw men together.
- भाषांतर: दुष्टपणा माणसांना एकत्र आणतो.
- Man is by nature a political animal.
- भाषांतर: मनुष्य हा स्वभावतः एक राजकारणी प्राणी आहे.
- A whole is that which has beginning, middle, and end.
- भाषांतर: पूर्ण ते आहे ज्याला प्रारंभ, मध्य, आणि अंत आहे.