आर्थर कोनन डॉयल

Wikiquote कडून
विकिक्वोट
विकिक्वोट
आर्थर कोनन डॉयल हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा
आर्थर कोनन डॉयल

आर्थर कोनन डॉयल म्हणजेच सर आर्थर इग्नॅशियस कॉनन डॉयल (मे २२, १८५९ - जुलै ७, १९३०) हे एक स्कॉटिश लेखक होते. त्यांच्या शेरलॉक होम्सच्या कथा प्रसिद्ध आहेत.

अवतरणे[संपादन]

शेरलॉक होम्सच्या तोंडी असलेले वाक्य[संपादन]

  • When you have eliminated the impossible, whatever remains, however improbable, must be the truth.
    • सर्व अशक्य पर्याय वगळल्यावर, जे उरले असेल, (ते) कितीही असंभाव्य वाटत असले तरी, सत्य असले पाहिजे.