चाणक्य
Appearance
चाणक्य उर्फ विष्णुगुप्त उर्फ कौटिल्य (कालमान: अंदाजे इ.स.पू. ३५०च्या सुमारास)
- A human being should strive for four things in life — dharma (duty), artha (money), kama (pleasure) and moksha (salvation). A person who hasn't striven for even one of these things has wasted life.
- भाषांतर: मनुष्याने आयुष्यात धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष या चार गोष्टींसाठी पराकाष्ठा केली पाहीजे. ज्याने यातील एकाही गोष्टीसाठी प्रयत्न केला नाही त्याने आयुष्य वाया घालवले आहे.
- A man is great by deeds, not by birth.
- भाषांतर: मनुष्य हा कर्माने महान ठरतो, जन्माने नाही.
- A rich man has many friends.
- भाषांतर: श्रीमंत मनुष्याला पुष्कळ मित्र असतात.
- A woman is four times as shy, six times as brave and eight times as lusty as a man.
- भाषांतर: स्त्री ही पुरुषाच्या चार पट लाजरी, सहा पट शूर, आणि आठ पट कामासक्त असते.
- As soon as the fear approaches near, attack it and destroy it.
- भाषांतर: भीती जवळ येताच तिच्यावर हल्ला करा आणि तिचा नायनाट करा.
- Jealousy is another name for failure.
- भाषांतर: मत्सर हे अपयशाचे दुसरे नाव आहे.
- The world's biggest power is the youth and beauty of a woman.
- भाषांतर: स्त्रीचे यौवन आणि सौंदर्य ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे.
- वशीकरण ही एक कला आहे. एखाद्याला वश कसे करावे, अहंकाराला हात जोडून, मुर्खाला त्याच्या मनासारखे वागण्याची परवानगी देऊन, पंडितासमोर ख्ररे बोलून आणि विद्वानाचे मन जिंकून.
- काही करण्याची प्रेरणा होते तोच उचित मुहूर्त. ती वेळ टळली तर सफलताही टळते.
- कोणत्याही माणसाला इमानदार नाही असले पाहिजे कारण सर्वात प्रथम सरळ वृक्षावरच कुऱ्हाड चालवली जाते.
- रत्येक साप विषारी नसतो पण प्रत्येक सापाला अस भासवाव लागत तो विषारी आहे.
- तुमची भीती तुमच्या समोर उभी ठाकेल तिच्यावर आक्रमण करा आणि तिला संपवुन टाका.
- इतरांच्या चुकीतुनही शिका कारण स्वतः वर प्रयोग करत राहिलात तर अख्खं आयुष्य कमी पडेल.
- माणूस त्याच्या कर्माने मोठा होतो जन्माने नव्हे.
- मनुष्याने आयुष्यात धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष या चार गोष्टींसाठी पराकाष्ठा केली पाहिजे. ज्याने यातील एकाही गोष्टीसाठी प्रयत्न केला नाही त्याने आयुष्य वाया घालवले आहे.
- मत्सर हे अपयशाचे दुसरे नाव आहे.