जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर
Appearance
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर (जुलै १२,१८६४ - जानेवारी ५,१९४३) हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते.
- Where there is no vision, there is no hope.
- जेथे दूरदृष्टी नाही तेथे आशा नाही.
- Ninety-nine percent of the failures come from the people who have the habit of making excuses.
- नव्याण्णव टक्के अपयश हे अशा लोकांकडून येते ज्यांना कारणे कारणे पुढे करण्याची सवय असते.