Jump to content

जोसेफ स्टालिन

Wikiquote कडून
विकिक्वोट
विकिक्वोट
जोसेफ स्टालिन हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा

जोसेफ विसारिओनोविच जुगाश्विली उर्फ जोसेफ स्टालिन (रशियन इओसेफ स्तालिन)
(२१ डिसेंबर १८७९ - ६ मार्च १९५३). जोसेफ स्टालिन हे सोवियेत संघास जागतिक महाश्क्ती म्हणून घडविणारे रशियन नेते आणि सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष होते.

  • I believe in one thing only, the power of human will.
    • मी फक्त माणसाच्या इच्छाशक्तीवरच विश्वास ठेवतो.
  • I trust no one, not even myself.
    • मी कोणावरही भरवसा ठेवत नाही, अगदी स्वतःवरही नाही.
  • You cannot make a revolution with silk gloves.
    • रेशमी हातमोजे घालून क्रांती (आमूलाग्र बदल) घडत नाही.
  • In the Soviet army it takes more courage to retreat than advance.
    • सोवियेत सैन्याला पुढे जाण्यापेक्षा मागे सरकण्यास जास्त हिंमत लागते.