पुणेरी पाट्या

Wikiquote कडून

अतिशय कमी शब्दात जास्त अपमान करून समाज देणार्या पाट्या पुण्यातच असतात असा सर्वसाधारण समाज आहे.

त्यापैकी काही

  1. हे ईश्वरा तू सर्वांचे भले कर पण सुरुवात माझ्यापासून कर
  2. इथे पार्किंग करू नये.... चाकातील हवा गेल्यास बाजूच्या दुकानातून भरून घ्यावी. (ते दुकान आमचेच आहे)
  3. शनिपार जवळील अहिल्या अमृततुल्य मधल्या प्रत्येक ग्लास वर लिहिले होते 'हा ग्लास अहिल्या अमृततुल्य मधून चोराला आहे'.
  4. पार्लरच्या बाहेर लावलेली पाटी..'आमच्या इथून बाहेर पडलेल्या सुंदर मुलीला पाहून शिट्टी वाजवू नये ... ती तुमची आजी असू शकते'