बाऊ करणे
Appearance
- प्रश्नांचा बाऊ न करता प्रश्नाकडे विधायक दृष्टीकोनातून पाहिले की, आपल्यापेक्षा प्रश्नांची उंची कमी वाटते. सॉक्रेटीस अध्यापनाची पध्दती म्हणून प्रश्नाकडे पहात असे. विद्यार्थ्याना विचार करणेस प्रवृत्त करणे हा त्या मागील उद्देश होता. - अथातो जिज्ञासा लेख़क श्री. अरविंद देशपांडे [१]