Jump to content

बाळ गंगाधर टिळक

Wikiquote कडून
बाळ गंगाधर टिळक

बाळ गंगाधर टिळक, अर्थात लोकमान्य टिळक, (जुलै २३,इ.स. १८५६ - ऑगस्ट १, इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी राजकारणी, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, लेखक, वक्ते होते.

स्रोतांतून[संपादन]

  • स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!

बाह्य दुवे[संपादन]

विकिक्वोट
विकिक्वोट
बाळ गंगाधर टिळक हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा