बेट्टी मह्मूडी

Wikiquote कडून
Jump to navigation Jump to search


बेट्टी मह्मूडी(जन्म ९ जून १९४५,अल्मा मिशिगन येथे) ह्या एक अमेरिकन लेखिका आणि वक्त्या आहेत, सर्वोत्कृष्ट माहित असलेल्या त्यांच्या नॉट विदऔट माय डॉटर या कादंबरी साठी, ज्याचा त्यानंतर ह्याच नावानी एक चित्रपट बनवण्यात आला.