मिडियाविकी:Gadgets-prefstext
Jump to navigation
Jump to search
खाली तुम्ही तुमच्या सदस्यखात्यासाठी वापरू शकत असलेल्या गॅजेट्सची यादी दिलेली आहे. ही गॅजेट्स मुख्यत्वे जावास्क्रीप्टवर अवलंबून असल्यामुळे तुमच्या न्याहाळकात(ब्राउजर) जावास्क्रीप्ट सक्षम(एनेबल) असणे आवश्यक आहे. या गॅजेट्समुळे या पसंतीच्या पानावर कुठलेही परिणाम होणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
तसेच ही गॅजेट्स मीडियाविकी प्रणालीचा हिस्सा नाहीत, व ही मुख्यत्वे स्थानिक विकिवर सदस्यांद्वारे उपलब्ध केली जातात.
स्थानिक प्रचालक उपलब्ध गॅजेट्स व्याख्या व वर्णने वापरून बदलू शकतात. प्रत्येक गॅजेट वापरणाऱ्या सदस्यांच्या संख्येची या विकिवरची यादी गॅजेट वापराची सांख्यिकी येथे आहे .