रविशंकर

Wikiquote कडून
Jump to navigation Jump to search
  1. संकट कितीही मोठे असले तरी, हिंमतीने सामोरे गेल्यास त्याच्यावर तोडगा निघतो आणि म्हणूनच कोणत्याही संकटाचा त्रागा करून घेण्याचे काहीही एक कारण नाही.
  2. आज ही ईश्वराने आपल्याला दिलेली एक मोठी भेट आहे आणि म्हणून त्याला Present असे म्हणतात.
  3. प्रेम ही कोणतीही एक भावना नसून ते एक अस्तित्व आहे.