Jump to content

रवींद्रनाथ टागोर

Wikiquote कडून
विकिक्वोट
विकिक्वोट
रवींद्रनाथ टागोर हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा
रवींद्रनाथ टागोर

रवींद्रनाथ टागोर (मे ७, १८६१ - ऑगस्ट ७, १९४१) ज्यांना गुरुदेव असेही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगितकार होत. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात व २०व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगितात एक आमूलाग्र बदल घडून आला.

  • We gain freedom when we have paid the full price.
    • जेव्हा स्वातंत्र्याची पूर्ण किंमत मोजली जाते तेव्हाच ते मिळते.
  • You can't cross the sea merely by standing and staring at the water.
    • समुद्राच्या किनार्‍यावर पाण्याकडे पाहत नुसते उभे राहून समुद्र पार करता येणार नाही.
  • If you shut the door to all errors, truth will be shut out.
    • तुम्ही जर सगळ्या चुकांसाठी दार बंद केले तर सत्य बाहेरच राहील.