मराठी वाक्प्रचार

Wikiquote कडून
(वाक्प्रचार पासून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

सुनील आगणा रोप लवले

स्वर कोमलम[संपादन]

- - - - - - - - - - अं - अः - अँ - aashchrychakit hone

व्यंजन[संपादन]

क वर्ग -
च वर्ग -
ट वर्ग -
त वर्ग -
प वर्ग -
अवर्गीय व्यंजने: य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ ही "अवर्गीय व्यंजने" होत.

क्ष व ज्ञ ही संयुक्त व्यंजने होत.

गगन ठेंगणे[संपादन]

 • अजरामर होणे
 • अन्नाला जागणे.
 • अटकळ बांधणे
 • अठरा विश्वे दारिद्र्य असणे.
 • अक्षय असणे
 • अंग काढून घेणे
 • अंग चोरणे
 • अंगा खांद्यावर खेळणे
 • अंगापेक्षा बोंगा मोठा
 • अंगात पाणी असणे
 • अंगाला भोक पडणे.
 • अंगात येणे.
 • अंगावर येणे
 • अंगी लागणे
 • अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
 • अंगावर काटा उभा राहणे
 • असतील फ़ळे तर होतील बिळे
 • अट्टाहास करणे.
 • अनभिज्ञ असणे.
 • अंगी ताठा भरणे.
 • अंगाला होणे.
 • अप्रूप वाटणे.
 • अमलात आणणे.
 • अभंग असणे.
 • अभिलाषा धरणे.
 • अवाक होणे.
 • अपूर्व योग येणे.
 • अनमान करणे.
 • अन्नास मोताद होणे.
 • अन्नास लावणे.
 • अग्निदिव्य करणे.
 • अंगद धरणे.
 • अटकेपार झेंडा लावणे.
 • अर्धचंद्र देणे.
 • अडकित्त्यात सापडणे.
 • अत्तराचे दिवे लावणे.
 • अंगाची लाही होणे.
 • अंगावर मूठभर मांस चढणे.
 • अंगाचा तिळपापड होणे.
 • अंथरूण पाहून पाय पसरणे.

मूळाक्षर आ[संपादन]

 • आगपाखड करणे.
 • आडवा हात मारणे
 • आग लावणे
 • आगीत तेल टाकणे
 • आग ओकणे
 • आवळा देऊन कोहळा काढणार
 • आवळा पिकायचा नाही समुद्र सुकायचा नाही
 • आतल्या आत कुढणे
 • आभाळाला कवेत घेणे
 • आंदण देणे
 • आयोजित करणे
 • आखाडे बांधणे
 • आंबून जाणे
 • आवर्जून पाहणे
 • आत्मसात करणे
 • आड येणे
 • आकांडतांडव करणे
 • आकाश ठेंगणे होणे
 • आकाश पाताळ एक करणे
 • आकाश फाटणे
 • आकाशाला गवसणी घालणे
 • आपल्या पोळीवर तूप ओढणे

मूळाक्षर इ[संपादन]

 • इरेला पेटणे.
 • इतिश्री करणे.

मूळाक्षर ई[संपादन]

मूळाक्षर उ[संपादन]

उल्हसित होणे

 • उचंबळून येणे
 • उंटावरुन शेळ्या हाकणे.
 • उखळ पांढरे होणे
 • उडत्या घोड्यावर चढणे
 • उडत्या पाखराची पिसे मोजणे
 • उर भरून येणे
 • उर फुटून मरने
 • उरावर बसणे
 • उताणे पडणे
 • उसने बळ आणणे
 • उच्छाद मांडणे
 • उहापोह करणे
 • उसंत मिळणे
 • उपोषण करणे
 • उत्पात करणे
 • उदास होणे
 • उराशी बाळगणे
 • उलटी अंबारी हाती येणे
 • उन्मळून पडणे
 • उन्हाची लाही फुटणे
 • उदक सोडणे
 • उध्वस्त होणे
 • उखाळ्या-पाखाळ्या काढणे
 • उचलबांगडी करणे

मूळाक्षर ऊ[संपादन]

गगन ठेंगणे[संपादन]

 • एक घाव दोन तुकडे करणे.

मूळाक्षर ऐ[संपादन]

मूळाक्षर ओ[संपादन]

 • ओक्साबोक्शी रडणे
 • ओढा असणे

मूळाक्षर औ[संपादन]

औत ओढणे

मूळाक्षर ऋ[संपादन]

Tiger

कान टवकारने[संपादन]

 • कुरघोडी करणे
 • कस्पटासमान लेखणे
 • कट शिजवणे
 • कानाखाली आवाज काढणे
 • काना मागून येऊन शाहणे होणे
 • कानात जीव ओतणे
 • कान टोचणे
 • कान ओढणे
 • कान लाल करणे
 • कान धरणे
 • कानातल्या कानात सांगणे
 • कानोकानी सांगणे
 • कुंपणाने शेत खाणे
 • कंबर मोडणे
 • कोंड्याचा मांडा करून खाणे
 • कीस पाडणे
 • काळीज उडणे
 • कूच करणे
 • कात्रीत सापडणे
 • कच्छपी लागणे
 • कुणकुण लागणे
 • कणव असणे
 • कटाक्ष असणे
 • कापरे सुटणे
 • कारवाया करणे
 • कट करणे
 • किरकिर करणे
 • कस लावणे
 • कसून मेहनत करणे
 • कहर करणे
 • कोडकौतुक होणे
 • कंपित होणे
 • कणिक तिंबणे
 • कपाळ फुटणे
 • कपाळमोक्ष होणे
 • कान फुंकणे
 • कागदी घोडे नाचवणे
 • कानावर हात ठेवणे
 • कानउघाडणी करणे
 • कानाडोळा करणे
 • कायापालट होणे
 • काट्याने काटा काढणे
 • काट्याचा नायटा होणे
 • कावरा बावरा होणे
 • काळजाचे पाणी पाणी होणे
 • कुत्रा हाल न खाणे
 • कंठस्नान घालने
 • कंठशोष करणे
 • कंबर कसणे
 • केसाने गळा कापणे
 • कोंबडे झुंजवणे
 • कोपरापासून हात जोडणे
 • केसाची साल काढणे
 • काळजात लख्ख होणे

मूळाक्षर ख[संपादन]

 • खडा टाकणे
 • खनकावणे
 • खिसा कापणे
 • खजिल होणे
 • खायचे वांदे होणे
 • खितपत पडणे
 • खंड न पडणे
 • खळखळ करणे
 • खसखस पिकणे
 • खूणगाठ बांधणे
 • खडे चारणे
 • खडे फोडणे
 • खापर फोडणे
 • खाजवुन खरुज काढणे
 • खाल्ल्याघरचे वासे मोजणे
 • खो घालणे

मूळाक्षर ग[संपादन]

 • गहिवरून येणे
 • गाजावाजा करणे
 • गढून जाणे
 • गट्टी जमणे
 • ग्राह्य धरणे
 • गुण्यागोविंदाने रहाणे
 • गुमान काम करणे
 • गर्भगळीत होणे
 • गळ घालणे
 • गळ्यात पडणे
 • गळ्याशी येणे
 • गाडी पुन्हा रुळावर येणे
 • गुजराण करणे
 • गुण दाखवणे
 • गंगेत घोडे न्हाणे
 • गळ्यात धोंड पडणे
 • गाशा गुंडाळणे

मूळाक्षर घ[संपादन]

 • घरकोंबडा होणे.
 • घशाशी येणे.
 • घोडा मैदान दूर नसणे.
 • घाम गाळणे.
 • घरचा आहेर.
 • घरोबा करणे.
 • घोकंपट्टी करणे.
 • घडी भरणे.
 • घर डोक्यावर घेणे.
 • घर धुवून नेणे.
 • घालून-पाडून बोलणे.
 • घोडे मारणे.
 • घोडे पुढे धामटणे.
 • घोडे पेंड खाणे.

चित्र बदलुन जाणे

 • चिंता वाटणे
 • चित्त विचलित होणे
 • चाहूल लागणे
 • चितपट करणे
 • चिंता वाहणे
 • चक्कर मारणे
 • चेहरा खुलणे
 • चतुर्भुज होणे
 • चार पैसे गाठीला बांधणे
 • चुरमुरे खात बसणे
 • चारी दिशा मोकळ्या होणे
 • चौदावे रत्न दाखवणे
 • चौकशी करणे

मूळाक्षर छ[संपादन]

 • छातीवर घेणे
 • छाती ठोकणे
 • छाप पडणे
 • छातीत धस्स होणे
 • छाननी करणे

मूळाक्षर ज[संपादन]

 • जमीनदोस्त करणे jivari thombne
 • जळफळाट होणे
 • जीव वरखाली होणे
 • जीवाची मुंबई करणे
 • जम बसणे
 • जंग जंग पछाडणे
 • जिभेला हाड नसणे
 • जिवात जिव येणे
 • जीव कासावीस होणे
 • जीव भांड्यात पडणे
 • जीव मुठीत धरणे
 • जीव मेटाकुटीस येणे
 • जीव अधीर होणे
 • जीव टांगणीला लागणे
 • जीवावर उदार होणे
 • जिवाचे रान करणे
 • जीव खाली पडणे
 • जिवाचा धडा करणे
 • जीव की प्राण असणे
 • जिवावर उठणे
 • जीवावर उड्या मारणे
 • जीवाला घोर लागणे
 • जीव गहाण ठेवणे
 • जिव थोडा थोडा होणे
 • जोपासना करणे

मूळाक्षर झ[संपादन]

 • झुंज देणे.
 • झळ लागणे.

मूळाक्षर ट[संपादन]

 • टरकवने
 • टिकाव लागणे
 • टक लावून पाहणे
 • टाहो फोडणे
 • टाके ढीले होणे
 • टेंभा मिरविणे

मूळाक्षर ठ[संपादन]

 • ठसा उमटवने
 • ठेंगा दाखवणे
 • ठासून सांगणे
 • ठणकावने
 • ठणठणाट असणे
 • ठोठावणे
 • ठाण मांडणे
 • ठेचणे

मूळाक्षर ड[संपादन]

 • डरकाळी फोडणे
 • डोंगर पोखरून उंदीर काढणे
 • डोके खाजवणे
 • डोक्यावर घेणे
 • डोक्यावर बसने
 • डोके लावणे
 • डोकेदुखी
 • डोक्यावरून आपटणे
 • डोके फोडणे
 • डोके दाबणे
 • डोके पिकवणे
 • डोके खाणे
 • डोके गरम करणे
 • डोके शांत ठेवणे
 • डोळा मारणे
 • डोळे दाखवणे
 • डोळे पांढरे करणे
 • डोळे काढणे
 • डोळे वटारणे
 • डोळे मिटणे
 • डोळ्यात तेल घालून पाहणे
 • डोळा लागणे
 • डोळ्याला डोळा नसणे
 • डोळ्यात भरणे
 • डोळ्यातून उतरणे
 • डोळ्यात अंजन घालणे
 • डोळा चुकवणे
 • डोळे लाऊन बसणे
 • डोळे भरून येणे
 • डोळ्याला डोळा न भिडवणे
 • डोळे फिरणे
 • डाव येणे
 • डाव साधणे
 • डाळ शिजणे
 • डांगोरा पिटणे
 • डोक्यावर मिरी वाटणे
 • डोक्यावर खापर फोडणे
 • डोळ्यात धूळ फेकणे
 • डोळ्यांवर कातडे ओढणे
 • डोळे निवणे
 • डोळ्यांत खुपणे
 • डोळ्यांचे पारणे फिटणे
 • डोळे खिळून राहणे
 • डोळे दिपणे
 • डोळ्यात प्राण आणणे
 • डोळे फाडून पहाणे
 • डोळे भरून पहाणे

मूळाक्षर ढ[संपादन]

 • ढगभरून येणे

मूळाक्षर ण[संपादन]

मूळाक्षर त[संपादन]

 • तलावारिला पाणी देणे
 • तळ्यात मळ्यात करणे.
 • तोंडाला काळे फासणे
 • तोंड लपवणे
 • तोडला पाणी सुटणे
 • तोंडी लागणे
 • तोंडचे पाणी पळणे
 1. पुनर्निर्देशन तोंड मारणे
 • तोंडो तोंडी येणे
 • तोंडावर येणे
 • तोंडघाशी पडणे
 • तोंड फुटणे
 • तजवीज करणे
 • तगादा लावणे
 • तोंड भरून बोलणे
 • ताटकळत उभे राहणे
 • तारांबळ होणे
 • तोंड देणे
 • तगून राहणे
 • तोंडून अक्षर न फुटणे
 • तोंडी लावणे
 • ताट वाढणे
 • तडीस नेणे
 • ताळ्यावर आणणे
 • तळपायाची आग मस्तकात जाणे
 • तिलांजली देणे
 • तोंड काळे करणे
 • तोंडाला पाने पुसणे
 • तळहातावर शीर घेणे
 • तोंडात बोट घालणे
 • तोंड ढाकणे
 • तोंडावाटे ब्र न काढणे

मूळाक्षर थ[संपादन]

 • थवे चारणे
 • थारा न देणे
 • थांग न लागणे
 • थुंकी झेलणे

मूळाक्षर द[संपादन]

 • दात ओठ खाणे.
 • दोनाचे चार हात करणे - लग्न करणे
 • दात दाखवणे
 • दात पाडणे
 • दात खाणे
 • दाणादाण करणे
 • देणे - घेणे नसणे
 • दातखिळी बसणे
 • दक्षता घेणे
 • दप्तरी दाखल होणे
 • देखरेख करणे
 • देहातून प्राण जाणे
 • दिवस बुडून जाणे
 • दडी मारणे
 • देखभाल करणे
 • दिशा फुटेल तिकडे पळणे
 • दुमदुमून जाणे
 • दगा देणे
 • दबा धरून बसणे
 • दाद मागणे
 • दात धरणे
 • दाढी धरणे
 • दातांच्या कण्या करणे
 • दाती तृण धरणे
 • दत्त म्हणून उभे राहणे
 • द्राविडी प्राणायाम करणे
 • दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे
 • दातास दात लावून बसणे
 • दुःखावर डागण्या देणे
 • मस्तक बधिर होणे

मूळाक्षर ध[संपादन]

 • धचा मा करणे
 • धूळ चारणे.
 • धर्म करता कर्म उभे राहणे.
 • धीर चेपणे.
 • धन करणे.
 • धाक असणे
 • धुडगूस घालणे
 • धन्य होणे
 • धारातीर्थी पडणे
 • धाबे दणाणणे
 • धूम ठोकणे

निंदा करणे[संपादन]

 • नाकाने कांदे सोलणे
 • नाकातलं काढून ओठावर ठेवणे
 • नाक मुरडणे
 • नाक कापणे
 • नाकात दम आणणे
 • नका समर चालणे
 • नाक नसणे
 • नाकी नऊ येणे
 • नाक खुपसणे
 • नाक दाबणे
 • नाक वर असणे
 • नाकावर पाडणे
 • नाडी पकडणे
 • नाट लागणे
 • नव्याचे नऊ दिवस
 • निष्प्रभ करणे
 • नसती बिलामत येणे
 • नाक मुठीत धरणे
 • नूर पातळ होणे
 • निक्षून सांगणे
 • नजर वाकडी करणे
 • नाळ तोडणे
 • निद्राधीन होणे
 • नाव कमावणे
 • निवास करणे
 • नजरेत भरणे
 • नाक घासणे
 • नाक ठेचणे
 • नाकावर राग असणे
 • नाकाला मिरच्या झोंबणे
 • नांगी टाकणे
 • नाकाने कांदे सोलणे
 • नक्राश्रू ढाळण
 • नक्शा उतरवणे
 • नाकाशी सूत धरणे
 • निगा राखणे

मूळाक्षर प[संपादन]

 • पहिले पाढे पंचावन्न
 • पळता भुई थोडी होणे
 • पाचवीला पुजलेले असणे
 • पाणी पाजणे
 • पाणी मुरणे
 • पाण्यात पाहणे
 • पाने पुसणे
 • पासंगाला न पुरणे
 • पोटात दुखणे
 • प्राण पणाला लावणे
 • प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे
 • प्रतिबंध करणे
 • पुनरुज्जीवन करणे
 • पिंक टाकणे
 • पाळत ठेवणे
 • प्लान करने
 • पुढाकार घेणे
 • पहारा देणे
 • प्रघात पडणे
 • पार पाडणे
 • परिपाठ असणे
 • प्रतिष्ठापीत करणे
 • प्रचारात आणणे
 • प्राणाला मुकणे
 • पदरी घेणे
 • प्रक्षेपित करणे
 • प्रतिकार करणे
 • पाळी येणे
 • प्रत्यय येणे
 • प्रतिष्ठा लाभणे
 • पाठिंबा देणे
 • प्राप्त करणे
 • प्रस्ताव ठेवणे
 • पाहुणचार करणे
 • प्रेरणा मिळणे
 • पाठीशी घालणे
 • पाणी पडणे
 • पाणी सोडणे
 • पदरात घालणे
 • पाठ न सोडणे
 • पाढा वाचणे
 • पादाक्रांत करणे
 • पराचा कावळा करणे
 • पाऊल वाकडे पडणे
 • पायाखाली घालन
 • पुंडाई करणे
 • पाठ दाखवणे
 • पायमल्ली करणे
 • पोटात कावळे काव काव करणे
 • पोटात घालणे
 • पोटात शिरणे
 • पोटावर पाय देणे
 • पोटाची दमडी वळणे
 • पदरमोड करणे
 • पोटाला चिमटा घेणे

मूळाक्षर फ[संपादन]

 • फूस लावणे
 • फंदात न पडणे
 • फिदा होणे

मूळाक्षर ब[संपादन]

 • बाऊ करणे
 • बादरायण संबंध जोडणे
 • ब्र (न) उच्चारणे
 • बस्तान ठोकणे
 • बळ लावणे
 • बारा गावचे पाणी पिणे
 • बांधणी करणे
 • बडेजाव वाढवणे
 • बाहू स्फुरण पावणे
 • बेत करणे /बेत आखणे
 • बत्तर बाळ्या होणे
 • बहिष्कार टाकणेे
 • बेतात असणे

मूळाक्षर भ[संपादन]

 • भाव खाणे.
 • भान हरपणे.
 • भंडावून सोडणे.
 • भाऊबंदकी असणे.
 • भानावर येणे
 • भर असणे
 • भरभराट असणे
 • भान ठेवणे
 • भरारी मारणे
 • भडभडून येणे
 • भगीरथ प्रयत्न करणे
 • भान नसणे
 • भारून टाकणे

मूळाक्षर म[संपादन]

 • मन भरून येणे
 • माशी शिंकणे
 • मूग गिळून गप्प बसणे
 • मोर पिस फरवलया सारखे वाटणे
 • मनोरथ पूर्ण होणे
 • मिनतवारी करणे
 • मिशांना तूप लावणे
 • मत्सर वाटणे
 • मती गुंग होणे
 • मोहाला बळी पडणेयय
 • मनावर बिंबवणे
 • मात करणे
 • मान्यता पावणे
 • मागमूस नसणे
 • मनात मांडे खाणे
 • माशा मारणे
 • मिशीवर ताव मारणे
 • मधून विस्तव न जाणे
 • मधाचे बोट लावणे
 • मनात घर करणे
 • मन मोकळे करणे
 • मनाने घेणे
 • मन सांशक होणे
 • मनावर ठसणे
 • मशागत करणे
 • मात्राचालणे
 • मंत्रमुक्त होणे

ह्या करणे य[संपादन]

 • यक्षप्रश्न असणे युक्ती सफल होणे

मूळाक्षर र[संपादन]

 • रवाना होणे.
 • रस असणे.
 • राबता असणे.
 • रियाज करणे.
 • रुची निर्माण होणे.
 • राम नसणे.
 • राम राम ठोकणे.
 • रत्रिचा दिवस करणे.
 • रक्ताचे पाणी करणे.
 • राईचा पर्वत करणे.
 • राख होणे.
 • राब राब राबणे.
 • राम म्हणणे.

मूळाक्षर ल[संपादन]

 • लष्कराच्या भाकऱ्या भाजणे.
 • लंकेची पार्वती होणे
 • लष्टक लावणे
 • लवलेश नसणे
 • लळा लागणे
 • ललकारी देणे
 • लढा देणे
 • लांछनास्पद असणे
 • लहान तोंडी मोठा घास घेणे
 • लक्ष वेधून घेणे
 • लक्ष्मीचा वरदहस्त असणे
 • लौकिक मिळवणे

विचार पुस.करणे

 • वड्याचे तेल वांग्यावर काढणे.
 • वाटाण्याच्या अक्षता लावणे.
 • वेड पांघरुन पेडगावला जाणे.
 • वारी करणे.
 • वर्दी देणे
 • वेसण घालणे
 • विदीर्ण होणे
 • वाचा बंद होणे
 • वंचीत राहणे
 • वारसा देणे
 • विरस होणे
 • वाऱ्यावर सोडणे
 • वणवण करणे
 • वजन पडणे
 • व्रत घेणे
 • विसावा घेणे
 • वरदान देणे
 • विरोध दर्शवणे
 • वाट तुडवणे
 • विहरणे
 • वकील पत्र घेणे
 • वाट लावणे
 • विल्हेवाट लावणे
 • वाटाण्याच्या अक्षता लावणे
 • वठणीवर आणणे
 • वाचा बसणे
 • विचलित होणे
 • विसंवाद असणे
 • विडा उचलणे

मूळाक्षर श[संपादन]

 • शाळा होणे.
 • शाळा घेणे.
 • शक्कल लढवणे.
 • शब्द जमिनीवर पडू न देणे.
 • शहानिशा करणे.
 • शिगेला पोचणे.
 • शंभर वर्ष भरणे.
 • श्रीगणेशा करणे.
 • शिकरत करणे.

मूळाक्षर ष[संपादन]

मुळाक्षर स[संपादन]

स्वार होणे

 • स्वर्ग दोन बोटे उरणे
 • सुतावरून स्वर्ग गाठणे
 • सुंठीवाचून खोकला जाणे
 • सलगी आसने
 • संगोपन करने
 • सरड्याची धाव कुंपणापर्यंत
 • सुचेनासे होणे
 • सर्वस्व पणाला लावणे
 • सही ठोकणे
 • सख्य नसणे
 • संभ्रमित होणे
 • सांजावणे
 • साशंक असणे
 • समजूत काढणे
 • सूड घेणे
 • सपाटा लावणे
 • सहभागी होणे
 • समरस होणे
 • सारसरंजाम असणे
 • स्तंभित होणे
 • सुळकांडी मारणे
 • सांगड घालणे
 • सहीसलामत सुटणे

मूळाक्षर ह[संपादन]

 • हळहळ होणे.
 • हिरवा कंदील दाखवणे.
 • हात देणे.
 • हात दाखवणे.
 • हात टेकणे.
 • हात पसरणे.
 • हात हलवत परतणे.
 • हात लावणे.
 • हात हातात घेणे.
 • हाती लागणे.
 • हपापा चा माल गपापा करणे
 • हात मिळवणे
 • हात साफ करणे.
 • हात मारणे
 • हात घालणे
 • हात असणे
 • हाती येणे
 • हाती घेणे
 • हुडहुडी भरणे
 • हातभार लावणे
 • हंबरडा फोडणे
 • हशा पिकणे
 • हौस भागवणे
 • हवालदील होणे

मूळाक्षर क्ष[संपादन]

 • क्षितिज रुंदावणे

मूळाक्षर ज्ञ[संपादन]

 • मराठी वाक्प्रचार[१]