"अब्राहम लिंकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
EleferenBot (चर्चा | योगदाने) छो.ब. r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ta:ஆபிரகாம் லிங்கன் |
छो.ब. r2.6.6) (सांगकाम्याने वाढविले: vi:Abraham Lincoln |
||
ओळ ७४: | ओळ ७४: | ||
[[tr:Abraham Lincoln]] |
[[tr:Abraham Lincoln]] |
||
[[uk:Авраам Лінкольн]] |
[[uk:Авраам Лінкольн]] |
||
[[vi:Abraham Lincoln]] |
|||
[[zh:亞伯拉罕·林肯]] |
[[zh:亞伯拉罕·林肯]] |
२०:२९, २ जून २०१३ नुसारची आवृत्ती
अब्राहम लिंकन (फेब्रुवारी १२, १८०९ - एप्रिल १५, १८६५) हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होते. (कार्यकाळ: १८६१ ते १८६५)
- As I would not be a slave, so I would not be a master. This expresses my idea of democracy.
- जसे मला गुलाम व्हायला आवडणार नाही तसेच मला मालक व्हायला आवडणार नाही. लोकशाहीची माझी कल्पना यावरून स्पष्ट होते.
- Avoid popularity if you would have peace.
- शांतता हवी असेल तर प्रसिद्धी टाळा.
- Common looking people are the best in the world: that is the reason the Lord makes som many of them.
- दिसायला सर्वसामान्य असणारे लोक जगात सर्वोत्तम असतात म्हणूनच परमेश्वर त्यांना इतक्या मोठ्या संख्येत निर्माण करतो.
- Everybody likes a compliment.
- प्रशंसेचा एक शब्दही सगळ्यांना हवासा वाटतो.
- Knavery and flattery are blood relations.
- लबाडी आणि खुशामत यांचे जवळचे नाते आहे.
- The ballot is stronger than the bullet.
- बंदुकीच्या गोळीपेक्षा मतपत्रिका श्रेष्ठ असते.
- When you have got an elephant by the hind legs and he is trying to run away, it's best to let him run.
- तुम्ही एखाद्या हत्तीचे मागचे पाय धरले असतील आणि तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला पळून जाऊ देणेच योग्य.