Jump to content

वूडी ऍलन

Wikiquote कडून
वूडी ऍलन (2009)

वूडी ऍलन (१ डिसेंबर, १९३५ - हयात) हे अमेरिकन अभिनेते, विनोदवीर, हजरजबाबी, लेखक, नाटककार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, जाझ संगीतकार आहेत.


  • When I was kidnapped, my parents snapped into action. They rented out my room.
    • जेव्हा माझे अपहरण झाले तेव्हा माझे पालक सक्रिय झाले. त्यांनी माझी खोली भाड्याने दिली.
  • If you are failing every now and again, it's a sign you are not doing anything very innovative.
    • जर तुमच्या हातून वेळोवेळी चूक होत नसेल तर तुम्ही नाविण्यपूर्ण असे काहीही करीत नसल्याची खात्री बाळगा.
विकिक्वोट
विकिक्वोट
Look up वूडी ऍलन in
विकिपीडिया, the free marathi encyclopedia.
वूडी ऍलन हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा