वॉरन बफे
Appearance
- कधीही एका इनकम सोर्स (उत्पन्न स्रोत) वर अवलंबून राहू नका. त्याची गुंतवणुक करा आणि दुसरे इनकम सोर्स (उत्पन्न स्रोत) निर्माण करा.
- किंमत जी तुम्ही देता, मुल्य जे तुम्हाला मिळते.
- जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे असा समजा.
- खर्च करुण शिल्लक राहिलेले पैसे वाचवू नका, तर पैसे वाचवून जे शिल्लक राहते ते खर्च करा.
- आपल्या दोन्ही पायांनी कधी पाण्याची खोली मोजु नका.
- एक टोपल्यात तुमचे सर्व अंडे नका ठेवू.
- नदी किती खोल आहे हे बघण्या साठी दोनही पायांचा उपयोग नका करू.
- धोका तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपल्याला माहित नसते आपण काय करतोय.
- मला माहिती होत मी श्रीमंत बनणार आहे या बद्दल माझ्या मनात एका मिनिटासाठीही कधी शंका आली नाही.
- नियम क्र.1 कधीही तुमचे पैसे गमावू नका,नियम क्र.2 कधीही नियम क्र.1 विसरू नका.
- स्वतः मध्ये केलेली गुंतवणुक म्हणजे सर्वात महत्वाची गुंतवणुक
- प्रामाणिकपणा हे खूप महागडी वस्तू आहे त्याला हलक्या लोकांकडून अपेक्षा करू नका
- मी एक चांगला निवेशक आहे कारण मी एक व्यापारी आहे आणि मी एक चांगला व्यापारी आहे कारण मी एक निवेशक आहे.
- नेहमी दीर्घकालीन गुंतवणूक करा.
- आज कोणीतरी झाडाच्या थंड सावली मध्ये बसलेला आहे, कारण ते झाड खूप पूर्वी कोणी तरी लावलेलं होत.
वॉरन बफे यांचे श्रीमंत होण्यासाठीचे महत्वाचे सूत्र
[संपादन]- प्रामाणिकपणा हे खूप महागडी वस्तू आहे त्याला हलक्या लोकांकडून अपेक्षा करू नका