वॉल्ट डिस्नी

Wikiquote कडून
विकिक्वोट
विकिक्वोट
Look up वॉल्ट डिस्नी in
विकिपीडिया, the free marathi encyclopedia.
वॉल्ट डिस्नी हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा
वॉल्ट डिस्नी

वॉल्टर एलिआस डिस्नी उर्फ वॉल्ट डिस्नी (डिसेंबर ५,१९०१ - डिसेंबर १५,१९६६) हे अनेक ऑस्कर पुरस्कार विजेते अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक, ध्वनी नायक (voice actor), ऍनिमेटर आणि उद्योजक होते.

  • It is kind of fun to do the impossible.
    • अशक्य (वाटणारी) गोष्ट करण्यातच एक प्रकारची गंमत आहे.
  • The way to get started is quit talking and begin doing.
    • कोणतेही काम करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बोलणे सोडावे आणि काम सुरू करावे.