सत्य

Wikiquote कडून
Jump to navigation Jump to search

इशोपनिषदातील पंधरावा मंत्र[संपादन]

हिरण्यमयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् ।
तत्त्वं पूषन्न अपावृणु सत्य-धर्माय दृष्टये।।

याचा अर्थ होतो : सत्याचे मुख सोन्याच्या पात्राने झाकले आहे (आम्ही त्या सोन्यालाच भुलतो, पण...) त्या सोन्यामागे सत्य आवृत्त आहे.. म्हणून प्रार्थना करतो की, " हे महामाये, या सुवर्ण पात्रास दूर कर ज्यामुळे मी सत्याचे दर्शन करू शकेन ! " याचा संक्षिप्त अर्थ असा की, "ज्याला सत्य प्राप्ती करावयाची असेल त्याने खणण्याचे श्रम केले पाहिजेत !