सदस्य:शिवानी रमेश माने
Jump to navigation
Jump to search
माझे नाव शिवानी रमेश माने आहे. मी MES Garware College of Commerce (Autonomous) या महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत आहे. College च्या भाषा मंडळाच्या वतीने मला विक्शनरी आणि विकिक्वोट याची माहिती मिळाली. त्यानुसार सरस्वती-कोश या copy-right free कोशातील शब्दांच्या नोंदी करण्याच्या उपक्रमात मी सहभागी झाले आहे. तसेच परिसरातील जुन्या-जाणत्या व्यक्तींकडून म्हणी जाणून घेऊन त्यांचीही भर विकिक्वोटमध्ये घालण्याचा माझा विचार आहे.