Jump to content

सदस्य चर्चा:Renamed user f26394dcb19bd7bdad78f0d752896653

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
Wikiquote कडून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेख पुनर्स्थापित करावा

[संपादन]

Esteban16: नमस्कार, आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पान वगळले, कृपया त्याला पुनर्स्थापित करावे. आपण जे कारण ( प्रताधिकार भंग ) देऊन लेख काढला, त्यात तथ्य नाही कारण ती ३/४ विधाने व्यक्तींच्या तोंडची जशीचतशी घेण्यात आली आहेत, त्यामुळे त्या विधानांमुळे कॉपीराईट भंग होत नाही. या लेखात १०० पेक्षाही जास्त विचार/विधाने होते, आणि त्यातील केवळ ३ ते ४ विचारच लोकसत्ता बातमीतील होते, तरीही तुम्ही संपूर्ण पान प्रताधिकार भंग कसे ठरवले? पानावर कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी आपण किमान एकदा चर्चा करायला हवी होती. तथापि, आपण हा लेख पुन्हा सुरु करावा.

अभय नातू, Tiven2240: कृपया सहकार्य करावे. हा एक मोठा लेख असून मी त्याचा खूप विस्तार केला होता. माझे योगदान धूळीस मिळवणारा मला हा (पान वगळणे) एक खोडसाळपणा वाटत आहे. Sandesh9822 (चर्चा) १४:१८, ६ जून २०२० (UTC)Reply

Dear Esteban16: The above mentioned page was deleted as copyright violation. Could you please provide us the copyvio report of the same. Also it seems that the text appeared in Loksatta newspaper is part of words by the subject. Most of the works of the subject are under public domain. Could you please restore the page so that we could verify the same. Hoping for your best help and assistance. Regards --Tiven2240 (चर्चा) १४:३९, ६ जून २०२० (UTC)Reply
Sandesh9822|Tiven2240: My apologies for this inconvenient. The user who marked the page for deletion provided a tool to assit me with it. The text from that webiste seemed similar, so I deleted it. I didn't notice it was under public domain. I will restore the page for you to check it. --Esteban16 (चर्चा) १६:०२, ६ जून २०२० (UTC)Reply