Jump to content

साचा:मुखपृष्ठ स्वागत

Wikiquote कडून

मराठी भाषेतील 'विकिक्वोट'मध्ये आपले स्वागत आहे.या वेबसाइटचा उद्देश सुप्रसिद्ध व्यक्‍तींची वचने, भाषणे, यांचा मराठी भाषेत संग्रह करणे हा आहे. 'विकिक्वोट' ही एक मुक्त अवतरणे आहे. ही त्याची आवृत्ती आपण घडवू शकता. 'विकिक्वोट'मध्ये लेखांची भर घालण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. सध्या 'मराठी विकिक्वोट'मध्ये लेखांची एकूण संख्या ४४ आहे. मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विकिक्वोट लवकरच प्रगती करेल.
भेट दिल्याबद्दल धन्यवाद!

मराठीत टाईप करण्यासाठी,ह्या व्हिडिओ क्लिपेत दाखवल्या प्रमाणे, मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा, अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, Click on the 'cc to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.
लेखक:बहिणाबाई चौधरी.b:मिलिन्द भांडारकर