साहित्याचे प्रयोजन

Wikiquote कडून
Jump to navigation Jump to search
विकिक्वोट
साहित्याचे प्रयोजन हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा
  • 'माणसाला माणूस म्हणून वागवा, हे स्वप्न आपण गेल्या हजार-दीड हजार वर्षांपासून पाहत आहोत. साहित्याचे प्रयोजनही माणसातील माणूसपण उत्तुंग करावे, हे आहे. त्यात आपण सहभागी झालो, तर त्यासारखे उत्तम काही नाही, - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजिलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. [१]

संदर्भयादी[संपादन]

  1. http://online2.esakal.com/esakal/20121103/5583585198368669593.htm दैनिक सकाळ वृत्त २५ डिसेंबर रात्रौ 20 12 भाप्रवे वाजता जसे पाहिले

लेखन त्रुटी:"Check for unknown parameters" असा कोणताच विभाग नाही.