Jump to content

Wikiquote चर्चा:प्रचालक

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
Wikiquote कडून
(Wikiquote चर्चा:Administrators पासून पुनर्निर्देशित)

प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination

[संपादन]

As you know Marathi Wikipedia is growing fast.To support source requirements of Marathi Wikipedia we need parellel growth in Marathi Wikiquote also.

Herewith we invite nominations for sysopship (adminships) of mr.Wikiquote.org. We are looking for aleast two more admins/sysops to support wikibooks operations at this stage.

Those interested are preferable to have following qualities:

  • Experience of more than 250 edits on Marathi Wikipedia
  • Should be confident in knowledge of correct Marathi spellings that is "Shuddha Lekhan"
  • Out of it atleast 50 edits about Marathi Grammer in Marathi Wikipedia.(For first two administrators this condition will be relaxed)
  • Since Marathi Wikiquote does not have enough membership as of date first poll may be conducted on Marathi Wikipedia mr:Wikipedia:Polls and results will be posted on this page.

Mahitgar 08:19, 19 January 2007 (UTC)

प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll Request

[संपादन]

विकिपिडीयन्स,

मी (User:gypsypkd) मराठी विकिक्वोटचा Administrator होवू इच्छितो/ते. मी गेले काही महिने येथे नवीन लेख लिहिण्याचा, असलेले लेख संपादित करण्याचा व मराठी विकिपीडिया आणि विकिक्वोट अधिकाधिक सुसंबद्ध करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे.

येत्या काळात मराठी विकिपीडियास लागणार्‍या माहिती स्त्रोताच्या संदर्भात मराठी विकिक्वोटचा सहकार्याची मोठी गरज भासणार आहे. मी मराठी विकिपीडियावर 1531 पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.माझे मराठी विकिपीडियावरील योगदान see this also [१]


Administrator rights मिळाल्यास हे काम अधिक सुकर होईल. विकिपीडियाच्या नियमांनुसार मी विकि stewardsना माझी विनंती http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_permissions येथे करणार आहे. आता फक्त आपली (विकिपिडीयन्सची) संमती मिळवायची आहे. तरी आपले मी Administrator होण्या बद्दलचे मत (होय/नाही) व त्याची कारणे दिल्यास माझ्या विनंतीवर stewards विचार करून होय/नाही उत्तर देतील.

आशा आहे आपण लवकरच आपले मत Wikiquote:कौलयेथे नोंदवाल.

क.लो.अ.

gypsypkd