Jump to content

उखाणे

Wikiquote कडून
विकिक्वोट
विकिक्वोट
Look up उखाणे in
विकिपीडिया, the free marathi encyclopedia.
उखाणे हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा
  • हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी ..... चे नाव घेते हळदी-कुंकवाच्या दिवशी.
  • बटन दाबताच लागतो दिवा ...चा सहवास मला नेहमी हवा.
  • भाजीत भाजी मेथीची.........माझ्या प्रीतीची.
  • चांदिच्या ताटात मटनाचे तुकडे घास भरवते मेल्या तोड कर इकडे.
  • रामाच्या देवळात उदबत्तीचा वास,..........राव आहे माझे खास.
  • मुखाकडे पाहु कि ताटाकडे पाहु,.........तुला घास घालतो बोटाला नको चावु.
  • धोबी वही जो गधा मन भाये,दुल्हन वही जो पिया मन भाये

..........भय्या भुके मरे,...........चबर-चबर खाय ।

  • नागपूरी संत्री अन भुसावळच्या केळी,

.........रावांच नाव घेते पंक्तिच्या वेळी.

  • पती माझे गलेलठ्ठ, अन डोके म्हणजे माठ

.......रावांच नाव घेते, सोडा पदराची गाठ.

  • सासर माझे श्रीमंत पण कामाला नाही कोणी

.........राव हसतात तर दिसते दातांची फणी

  • जन्म माझा .......चा, पण पुण्यास येउन वसलो,

........ला बघितले, अन तिच्या हसण्यास फसलो.

  • पहाटेच्या सवेरात येतो वाऱ्याचा झुळूक,

माझ्या ....... ची नजर म्हणजे सोन्याचं फूल.

Traditional Marathi Ukhane
हळदी कुंकू स्पेशल मराठी उखाणे
सोपे उखाणे
Satyanarayan Pooja Ukhane
25 नवीन उखाणे