"वाचन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२८४ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो.ब.
सुविचार
छो.ब. (सुविचार)
भाषा साध्य करण्याचे, संवादाचे, माहिती आणि कल्पना व्यक्त करण्याचे, वाचन हे एक साधन आहे. भाषा कोणतीही असू द्यात; वाचकाचे पुर्वज्ञानपूर्वज्ञान, अनुभव, वृत्ती, आणि तो ज्या भाषिक समुहाचा घटक आहे त्या समुहाची सांस्कृतीकसांस्कृतिक आणि सामाजीकसामाजिक वळण या प्रभावांनी घडलेला वाचक आणि तो वाचत असलेला मजकुर यांची परस्परांवर पडणारे अथवा न पडणारे प्रभाव यांची प्रक्रीयाप्रक्रिया गुंतागुंतीची असते. म्हणूनच वाचन प्रक्रीये च्यावाचनप्रक्रियेच्या प्रयोगात, विकासात, आणि सुधारणेत सातत्य हवे.<ref>Reading. (2015, October 9). Wikiquote, . Retrieved 06:35, October 13, 2015 from https://en.wikiquote.org/w/index.php?title=Reading&oldid=2021029. </ref>
 
 
***येथे खाली तुम्हाला माहीत असलेले वाचन विषयक सुविचार लिहा***
 
<big>:: वाचतो तो वाचतो
 
<big>:: वाचन हा लेखनाचा पाया असतो.
<big>:: आजचा वाचक उद्याचा लेखक
<big>:: वाचावे परी लेखन रुपी उरावे </big>
 
 

दिक्चालन यादी