सदस्य चर्चा:Maihudon

Wikiquote कडून
Jump to navigation Jump to search


उत्तम[संपादन]

तुमच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल

नमस्कार, तुम्ही एक महत्त्वाचे काम तातडीने करून दिलेत. एकदम मस्त. आता इतर लेखात हा साचा लावतांना अडचण येणार नाही. माझ्यासाठी तर name it and have it असे झाले. Gypsypkd ०९:४४, १० ऑगस्ट २०१० (UTC)[reply]

छोटा बदल[संपादन]

  • नमस्कार, मी ऑस्कर वाइल्ड लेखात नवा व्यक्ती साचा लावला, छान जमला आहे. या साच्यात एक छोटा बदल करावा, व्यक्तीच्या जन्म-मृत्यू सह त्याचे वय दिसावयास नको असे करा. उल्लेखीत लेख एकदा पहावा. Gypsypkd ११:३२, १० ऑगस्ट २०१० (UTC)[reply]
  • या प्रयोगामुळे मला माहीत नसलेला साचा जन्म दिनांक आता सगळीकडे वापरता येईल, त्याने कामात सारखेपणा ठेवता येईल. तज्ज्ञाचा हात फिरल्यावर किमया काही औरच. पुन्हा एकदा धन्यवाद. Gypsypkd ०५:३१, ११ ऑगस्ट २०१० (UTC)[reply]